जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील जवळपास २ हजार शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या असून या शिक्षकांना रुजू होण्यासाठी तातडीने कार्यमुक्तही करण्यात आले आहे. ...
तालुक्यातील १३ हजार ६७३ विद्यार्थ्यांसाठी ६४ हजार पाठ्यपुस्तके दाखल झाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी या पुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. ...
पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ५०० हेक्टर जमीन यावर्षी सिंचनाखाली आली आहे़ विशेष म्हणजे या पाण्यामुळे रबी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना लाभ झाला असून, सिंचनामुळे बागायती क्षेत्रही वाढले आहे़ ...
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कुशल रणनीतीचा वापर करुन शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळविला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडे असलेला हा मतदारसंघ शिवसेनेने पहिल्यांदाच निवडणूक लढवित आपल्याकडे खेचला आहे ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मोटारसायकल झाडाला लटकावून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला. ...