छातीत दुखत असल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या होमगार्डचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मयताचे नातेवाईक आणि जिल्हा होमगार्डमधील होमगार्ड कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली. उपचारा ...
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरवठादाराकडून तांदुळ पुरवठा करण्यास विलंब होत असल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मागील आठवडाभरापासून पोषण आहाराची खिचडी शिजविण्याचे काम ठप्प पडले आहे. परिणामी गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी दररोज रिकाम्या हाताने परतत आहे ...
अत्यल्प पाऊस झाल्याने व निम्न दुधना प्रकल्पात जीवंत साठा कमी असल्याने आगामी जून महिन्यापर्यंत सेलू शहराला पाणी पुरेल या दृष्टीने सेलू पालिकेने पाणी कपातीचे पाऊल उचलले आहे. १५ डिसेंबरपासून पाण्याचा १५ मिनीट वेळ कमी करण्यात आला आहे. ...
टीईटी उत्तीर्ण नसतानाही २०१३ नंतर नियुक्त्या दिलेले जिल्ह्यात अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिकचे ३८ शिक्षक आढळले असून या शिक्षकांवरील कारवाईच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. ...
हुंड्यातील राहिलेले दहा हजार रुपये घेऊन ये असे म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ करुन घराबाहेर हालकून दिल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात ३ जानेवारी रोजी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...