जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले असून जिल्हा प्रशासनाकडून वितरित झालेले १२८ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान २ लाख ३८ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त ...
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने गरिबी निर्मूलन योजनेंतर्गत शुक्रवारी शहरातील श्री मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना २१ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. ...
निवडणूक विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरामध्ये राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत ५५ हजार ५७९ नवीन मतदारांची नोंद झाली असून २ व ३ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी नवमतदारांना नाव नोंदणीची शेवटची संधी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. श ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात वर्ग ३ व वर्ग ४ च्या रिक्त पदासाठी राबविण्यात येत असलेली भरती प्रक्रिया वादात सापडली आहे. या प्रक्रियेमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली नसल्याच्या कारणावरून केलेल्या तक्रारीनंत ...
तालुक्यातील डोंगरपिंपळा शेतशिवारात असलेल्या गोठ्याला अचानक आग लागल्याने लहान-मोठ्या ११ जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना १ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. ...
शहरातील वांगीरोड भागातील साईबाबानगर येथे एका व्यक्तीचा खून केल्या प्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथून जेरबंद केले आहे. ...
जिल्ह्यातील ९४ केंद्रांवर दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून शुक्रवारी पहिल्याच दिवशी ८४९ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर असल्याचे आढळून आले आहे ...
परभणी, हिंगोली व नांदेड या तीन जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीवर १० कोटी ७७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी स्वरूपात दिली असली तरी जिल्ह्यातील बहुतां ...