लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

जिंतूरातील चोरटी वाळू वाहतूक वर्धा येथील पावतीवर - Marathi News | On the receipt of the Wardha illegal sand transport in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूरातील चोरटी वाळू वाहतूक वर्धा येथील पावतीवर

या प्रकारामुळे शहरात चोरट्या मार्गाने वाळू कशी येते याबाबत उलगडा झाला़  ...

कार्यारंभ आदेशाअभावी रखडली रोजगार हमी योजनेची कामे - Marathi News | Works for the Employment Guarantee Scheme due to failure of the commencement order | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कार्यारंभ आदेशाअभावी रखडली रोजगार हमी योजनेची कामे

कामाच्या शोधार्थ मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़  ...

पतीच्या मित्रानेच केला विवाहितेवर बलात्कार - Marathi News | husband's friend raped Married women | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पतीच्या मित्रानेच केला विवाहितेवर बलात्कार

पतीच्या चिथावणीवरून मित्राने विवाहितेवर बलात्कार केला. ...

परभणी : पंधरा वाळूघाटांच्या लिलावाला मुदतवाढ - Marathi News | Parbhani: Fifteen hours of volatile auction litigation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पंधरा वाळूघाटांच्या लिलावाला मुदतवाढ

जिल्ह्यातील १५ वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने १४ मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे माफक दरात वाळू मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असून बांधकाम व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. ...

परभणी: भाव घसरल्याने कापूस उत्पादक झाले हवालदिल - Marathi News | Parbhani: Due to depression, cotton growers have been constrained | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: भाव घसरल्याने कापूस उत्पादक झाले हवालदिल

कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

परभणी: अवैध वाळूउपसा सुरूच - Marathi News | Parbhani: illegal sandstorm continues | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: अवैध वाळूउपसा सुरूच

जिंतूर तालुक्यातील वझर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणच्या पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. महसूल विभागाच्या वतीने करण्यात येणारी कार्यवाही तोडकी ठरत असल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...

परभणी : स्टेडियम परिसरात सुशोभिकरणाला सुरुवात - Marathi News | Parbhani: Start of beautification in the stadium area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : स्टेडियम परिसरात सुशोभिकरणाला सुरुवात

येथील जिल्हा स्टेडियम परिसरात उभारण्यात येणाऱ्या नियोजित म़ फुले पुतळा परिसरातील जागेवर महापालिकेने शनिवारपासून सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे़ ...

परभणी : महाशिवरात्रीसाठी पारदेश्वर मंदिर सज्ज - Marathi News | Parbhani: Prepare the Paradevar Temple for Mahashivaratri | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : महाशिवरात्रीसाठी पारदेश्वर मंदिर सज्ज

सोमवारी जिल्हाभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात असून येथील पारदेश्वर मंदिरासह बेलेश्वर व इतर शिवालयांमध्ये या उत्सवाची जोरदार तयारी केली जात आहे. ...