पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून डाव्या कालव्याने सोडलेले पाणी परभणी जिल्ह्यात पोहचले असून, हे पाणी नदीपात्रातून ढालेगाव, झरी, खडका आणि डिग्रस बंधाऱ्यात सोडले जात असल्याने या भागातील प्रमुख शहरांबरोबरच अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवस ...
शेतजमिनीचे खरेदीखत झाल्यानंतरही बनावट कागदपत्राच्या अधारे विक्रेत्याच्या मुलाच्या नावावर जमीन करुन फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व तलाठ्यासह ८ जणांविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
जिल्हावासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या अद्यायवत नाट्यगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून, लवकरच परभणीतील सांस्कृतिक प्रेमी नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे़ हे नाट्यगृह दर्जेदार आणि अद्यायवत असेल, अशी माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिल ...
आरक्षण अंमलबजावणीस होत असलेल्या चालढकलीच्या निषेषधार्थ ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा ठराव रविवारी परभणी शहरातील धाररोडवरील खंडोबा मंदिरात पार पडलेल्या धनगर समाजाच्या महाबैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला़ ...
शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ११ वर्षांमध्ये सिंचन विहिरींवर २३५ कोटी ४५ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च करून ८ हजार २९७ सिंचन विहिरींची उभारणी करण्यात आली आहे़ ...
राज्य शासनाची ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीमही अधिकारी आणि कंत्राटदारांसाठी कुरण म्हणून वापरली जात असून, रोपे बनविण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला़ मात्र प्रत्यक्षात तालुक्यामध्ये या रोपांची लागवडच झाली नसल्याने या मोहिमेचा फज्जा उडाला आहे़ ...
येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे यांच्या घरातून १५ आॅगस्ट रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने व रोख २ लाख १५ हजार रुपये आणि समोर असलेली महिंद्रा कंपनीची गाडी घेऊन चोराने धुम ठोकली. सदरील चोरट्याचा पाठलाग ...