मोठ्या थकबाकीदार ग्राहकांकडील वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवून वसुली करण्याची महावितरणने सुरू केलेली मोहीम पहिल्याच दिवशी गुंडाळावी लागली आहे. या मोहिमेसंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आल्याने आता बॅण्डबाजा न वाजविता केवळ वसुली मोहीमच ...
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, वगळणी आणि यादीतील सुधारणांचे काम करण्यात आले असून, या अंतर्गत १५ हजार ७८६ नवीन मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक विभ ...
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पाऊस होत असून, मंगळवारी रात्री पालम आणि पाथरी तालुक्यातील हादगाव मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे़ या दोन्ही मंडळात झालेल्या धुवाँधार पावसामुळे ओढे-नाल्यांना पूर आला होता़ ...
येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्रातून परभणी जिल्ह्याच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले़ विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले़ ...