दोन आठवड्याच्या खंडानंतर शनिवारी रात्री जिल्हाभरात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपले आहे. सर्वदूर झालेल्या पावसाने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ...
येथील बसस्थानक परिसरात मोठ मोठे खड्डे पडले आहेत़ या खड्ड्यात शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे़ याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे़ याकडे आगारप्रमुख व विभागीय नियंत्रक कार्यालयाचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांची हेळस ...
आगामी दिवाळीच्या सुट्यांबाबत शिक्षण विभागातच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागाने दोन वेगवेगळे पत्रके काढून शिक्षकांना सुट्यांची माहिती दिल्याने नेमक्या दिवाळीच्या सुट्या किती तारखेपर्यंत असा प्रश्न आत ...
१३ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी ६ वाजता थांबली आहे़ शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने चारही मतदारसंघात उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली़ या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी म ...
आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध ६० गुन्ह्यांची नोंद केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पी. शिव शंकर व पोलीस अधीक्षक कृष्ण ...
जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही परवानगी न घेता परभणी ते गंगाखेड या राष्टÑीय महामार्गासाठी सर्रास जायकवाडी कालव्याच्या परिसरातील हजारो ब्रास मुरुम वापरला जात असून, शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात असताना अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. ...