यावर्षीच्या रबी हंगामात गव्हाची ८७़७० टक्के तर हरभºयाची पेरणी १२७ टक्के झाली असून, नियमित पेरणीच्या तुलनेत दोन्ही पिकांचा पेरा वाढला आहे़ जिल्ह्यात परतीच्या पावसाने उपलब्ध झालेला पाणीसाठा लक्षात घेता रबी हंगामात शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा या दोन्ही पि ...
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांनी उभ्या केलेल्या दुचाकी वाहतूक पोलिसांच्या उपरोक्ष खाजगी व्यक्तींकडून बुधवारी उचलण्याचा प्रकार घडल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून, रेल्वे पोलिसांच्या हद्दीत केलेली ही उठाठेव शहरवासियांच्या चर्चेचा विषय झाली आहे़ ...
जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये बुधवारी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन नाताळचा सण म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला़ धार्मिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ ...
शहर पाणीपुरवठा योजनेच्या अंतीम टप्प्याला सुरुवात झाली असून, त्यात शहरांतर्गत असणाऱ्या २ एमबीआरची (मुख्य जलकुभांची) प्रत्यक्ष चाचणी गुरुवारपासून घेतली जाणार आहे़ त्यामुळे शहरांतर्गत या योजनेच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर शहरवासियांना येलदरीचे पाणी लवकर ...
येथील महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर अनिता रविंद्र सोनकांबळे आणि उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी २३ डिसेंबर रोजी मनपा सभागृहात आ़सुरेश वरपूडकर व माजी आ़ सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला़ ...
दीड महिन्यांपासून मोरेगाव येथील ग्रामस्थांना हैराण करणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले असून, ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़ ...
येथील एमआयडीसी भागातील अहिल्याबाई होळकर नगरातील एका घराला आग लागून किरायाने राहणाऱ्या पाच जणांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ...