लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : पूर्णेत होणार डेमू रेल्वेची दुरुस्ती - Marathi News | Parbhani: Demu Railway to be repaired in Pune | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पूर्णेत होणार डेमू रेल्वेची दुरुस्ती

जालना ते नगरसोल या मार्गावर चालविल्या जाणाऱ्या डेमू रेल्वेच्या दुरुस्तीची कामे आता पूर्णा रेल्वे स्थानक परिसरात नव्याने स्थापन केलेल्या वर्कशॉपमध्ये होणार आहे. त्यामुळे पूर्णा रेल्वेस्थानकाला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. ...

परभणी : हनुमान चालिसा पठणाने केले जाते नववर्षाचे स्वागत - Marathi News | Parbhani: Hanuman Chalisa Pathan welcomes New Year | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हनुमान चालिसा पठणाने केले जाते नववर्षाचे स्वागत

शहरातील कटारे हनुमान मंदिरात नूतन वर्षाचे स्वागत हनुमान चालिसाचे पठण करुन केले जाते. गेल्या आठ वर्षापासून नियमितपणे येथील युवकांनी हा उपक्रम राबविला असून यावर्षीही हनुमान चालिसाचे पठण करून नववर्ष स्वागत करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. ...

परभणी : सिंचन विहिरींसाठी साडेचार कोटींची मागणी - Marathi News | Parbhani: Demand of Rs. 1.5 crore for irrigation wells | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सिंचन विहिरींसाठी साडेचार कोटींची मागणी

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या कुशलची देयके देण्यासाठी ४ कोटी ६२ लाख ८२ हजार ६९५ रुपयांची मागणी रोहयो विभागाने नागपूर येथील विभागीय आयुक्तांकडे नोंदविली आहे़ त्यामुळे लवकरच ही कामे पूर्णत्वाला जाण्याची आश ...

परभणी : वर्चस्वासाठी महाआघाडीमध्ये चढाओढ - Marathi News | Parbhani: The battle for supremacy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वर्चस्वासाठी महाआघाडीमध्ये चढाओढ

पूर्वीच्या प्रशासकाची मुदत संपल्यानंतर जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर नवीन प्रशासकाची नेमणूक करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्ररित्या प्रशासक मंडळाची शिफारस पणन मंत्र्यांकडे केली आहे़ त्यामुळे आता कोणत्या गटाचे प्रशासक मंडळ स्थ ...

परभणी : दंगा नियंत्रणाच्या उपायांचे प्रात्यक्षिकासह दिले प्रशिक्षण - Marathi News | Parbhani: Training provided by demonstrating riot control measures | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दंगा नियंत्रणाच्या उपायांचे प्रात्यक्षिकासह दिले प्रशिक्षण

दंगा सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावे, याचे प्रशिक्षण देण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी प्रत्यक्ष मॉकड्रिल करण्यात आले़ ...

परभणी : मुळी बंधाऱ्याने १७०५ हेक्टरवर सिंचन वाढले ; गोदावरी पाटबंधारे महामंडळाचा अजब अहवाल - Marathi News | Parbhani: Irrigation increased by 2 hectares by native dam; Godavari Irrigation Corporation's wonderful report | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मुळी बंधाऱ्याने १७०५ हेक्टरवर सिंचन वाढले ; गोदावरी पाटबंधारे महामंडळाचा अजब अहवाल

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नसताना औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या बंधाºयामुळे ११़३५ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला असून, १७०५ हेक्टर सिंचन क्षमता झाल्याचा ...

परभणी : ७५ टक्के शाळांमध्ये चुलीवरच शिजते खिचडी - Marathi News | Parbhani: Only 2% of schools have cooked on the choli | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ७५ टक्के शाळांमध्ये चुलीवरच शिजते खिचडी

शहरासह तालुक्यातील सुमारे ७५ टक्के शाळांमध्ये आजही चुलीवरच खिचडी शिजत असल्याने विद्यार्थ्यांना धुराचा त्रास सहन करीत शिक्षण घ्यावे लागते. तालुक्यातील २५ टक्के शाळांमध्येच गॅस पोहोचला आहे. त्यामुळे अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर् ...

परभणी : २ महिन्यांत ११२ जणांचा कुत्र्यांनी घेतला चावा - Marathi News | Parbhani: In 6 months, 4 dogs should be taken by dogs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : २ महिन्यांत ११२ जणांचा कुत्र्यांनी घेतला चावा

गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत पसरली असून पिसाळलेले कुत्रे आता थेट नागरिकांना चावायला लागली आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात मानवत शहरातील ११२ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...