लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

मोंढ्यात उभ्या जीपच्या काचा फोडून साडेतीन लाख रूपये लंपास - Marathi News | Three and a half lakh rupees was smashed by breaking the glass of a vertical jeep | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोंढ्यात उभ्या जीपच्या काचा फोडून साडेतीन लाख रूपये लंपास

गंगाखेड शहरातील आयडीबीआय बँकेतून साडेतीन लाख रूपये होते ...

विदारक ! नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका थांबली, अखेर बैलगाडीतून नेला मृतदेह - Marathi News | As there was no bridge over the Karpara river, the ambulance stopped, and finally the dead body was taken by bullock cart | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विदारक ! नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका थांबली, अखेर बैलगाडीतून नेला मृतदेह

सेलू तालुक्यातील नरसापुर येथील करपरा नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांचे हाल ...

डॉक्टर दाम्पत्यांचा मुलगा अभियांत्रिकीच्या ‘जेईई मेन’मध्ये अव्वल;सेलूच्या सौरभने मिळवले शंभर पर्सेंटाईल - Marathi News | Doctor couple's son tops engineering 'JEE Main'; Selu's Saurabh Kulkarni scores 100th percentile | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :डॉक्टर दाम्पत्यांचा मुलगा अभियांत्रिकीच्या ‘जेईई मेन’मध्ये अव्वल;सेलूच्या सौरभने मिळवले शंभर पर्सेंटाईल

JEE Main Result : यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत जेईई मेन परीक्षेच्या चौथ्या सत्राचा निकाल १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री जाहीर झाला. ...

गंभीर पूरपरिस्थितीसाठी गोदावरी सिंचन विकास महामंडळ जबाबदार;पूरग्रस्तांनी मांडल्या वेदना - Marathi News | Administration of Godavari Marathwada Irrigation Development Corporation is responsible for severe flood situation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंभीर पूरपरिस्थितीसाठी गोदावरी सिंचन विकास महामंडळ जबाबदार;पूरग्रस्तांनी मांडल्या वेदना

Flood in Marathwada : बेजबाबदार कार्यपद्धतीने जनतेस गंभीर पूरपरिस्थितीत लोटणार्‍या गोदावरी सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करावा ...

खळबळजनक ! शेतात गेलेल्या बापलेकीचा मृतदेह आढळला विहिरीत - Marathi News | Exciting! Father-Daughter's body was found in a well | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळबळजनक ! शेतात गेलेल्या बापलेकीचा मृतदेह आढळला विहिरीत

शेतातील विहिरीजवळ मोबाईल आणि चप्पल आढळून आले ...

मॉर्निंग वॉक करणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | The four who were doing the morning walk were blown up by an unknown vehicle; two died on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मॉर्निंग वॉक करणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू

Accident in Parbhani : दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर परभणी येथे उपचार सुरू आहेत ...

येलदरी जलविद्युत केंद्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवसात पाच लाख ४६ हजार युनिट वीज निर्मिती - Marathi News | Record performance of Yeldari Hydropower Station; Generation of 5 lakh 46 thousand units of electricity in a single day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :येलदरी जलविद्युत केंद्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवसात पाच लाख ४६ हजार युनिट वीज निर्मिती

या वर्षी धरण क्षेत्रात मुबलक पाऊस पडल्याने येलदरी धरणाने सप्टेंबर महिन्यात पाणी साठ्याची शंभरी तर गाठलीच परंतू मोठ्या प्रमाणात विसर्ग सुद्धा करावा लागला. ...

तस्करांचा थरारक पाठलाग; ग्रामस्थांच्या सहकार्याने सव्वा दोन क्विंटल गांजा जप्त, दोघे ताब्यात - Marathi News | Thrilling chase of smugglers by police; Two arrested, 2.26 quintals of cannabis were seized with the help of villagers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तस्करांचा थरारक पाठलाग; ग्रामस्थांच्या सहकार्याने सव्वा दोन क्विंटल गांजा जप्त, दोघे ताब्यात

चालकाने भरधाव वेगाने कार पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरातून सेलू रस्त्याकडे वळवली. ...