लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल, मराठी बातम्या

Panvel, Latest Marathi News

गौतमीच्या कार्यक्रमात सापाचा ‘नागीन डान्स’, कामोठ्यात दर्शकांकडून खुर्च्यांची तोडफोड - Marathi News | In Gautami's show, snake's naagin dance chairs were vandalized by viewers in kamothe | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गौतमीच्या कार्यक्रमात सापाचा ‘नागीन डान्स’, कामोठ्यात दर्शकांकडून खुर्च्यांची तोडफोड

या कार्यक्रमाला तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र कार्यक्रमात सापाच्या एंट्रीने एकच धावपळ उडाल्याचे पाहावयास मिळाले. ...

पनवेल शहरात एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्षांचा मेळावा, दुसरीकडे शेकापचे आंदोलन - Marathi News | In Panvel city, on one hand, the meeting of BJP state presidents, on the other hand, Shekap's movement | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल शहरात एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्षांचा मेळावा, दुसरीकडे शेकापचे आंदोलन

प्रशासन केवळ सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून कामे करीत असल्याचा आरोप शेकापने केला आहे. ...

पनवेल शहरात 36 तासांचा शटडाऊन; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन - Marathi News | 36-hour shutdown in Panvel city; Municipality's appeal to use water sparingly | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल शहरात 36 तासांचा शटडाऊन; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

९ ते १० ऑक्टोबर दरम्यान ३ झोनमध्ये पाणीपुरवठा होणार ...

आयटीएमचे विद्यार्थी जाणार दुबईला, इन्स्टिट्यूट आणि दुबईच्या रिवोली ग्रुपचा करार - Marathi News | ITM students will travel to Dubai, an agreement between the institute and the Rivoli Group of Dubai | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आयटीएमचे विद्यार्थी जाणार दुबईला, इन्स्टिट्यूट आणि दुबईच्या रिवोली ग्रुपचा करार

पहिल्या टप्प्यात 5 विद्यार्थ्यांची निवड अंतिम टप्प्यात करण्यात आली आहे.थे ट आंतराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थी देखील आनंदात आहेत. ...

पनवेलमध्ये दारूच्या दुकानाच्या विरोधात अबालवृद्धांची निदर्शन - Marathi News | Elderly protest against liquor shop in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये दारूच्या दुकानाच्या विरोधात अबालवृद्धांची निदर्शन

उत्पादन शुल्क विभागाने आमच्या मागणीची दखल घेऊन या दुकानाला परवाणगी नाकारावी अशी विनंती सोसायटीचे सचिव नरेश गायकवाड यांनी केली आहे. ...

38 तासांचा मेगाब्लॉक 43 तासांवर; हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉकची वेळ वाढविल्याने प्रवाशांची गैरसोय - Marathi News | 38-hour megablock at 43 hours; Inconvenience to commuters due to extension of mega block time on Harbor route | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :38 तासांचा मेगाब्लॉक 43 तासांवर; हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉकची वेळ वाढविल्याने प्रवाशांची गैरसोय

रेल्वेने हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने हा ब्लॉक पुढे वाढविण्यात आला. ...

नैना विरोधातील जनआक्रोश रॅलीला सुरुवात; पनवेलसह उरण, पेण तालुक्यातील 207 गावांना देणार भेटी   - Marathi News | Public outcry rally against Naina begins; Visits to 207 villages in Uran, Pen talukas including Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नैना विरोधातील जनआक्रोश रॅलीला सुरुवात; पनवेलसह उरण, पेण तालुक्यातील 207 गावांना देणार भेटी  

पनवेल तालुक्यातील चिंध्रन गावातून ही रॅली सुरु झाली आहे. दररोज 25 गावांना यावेळी भेट देण्यात येणार आहे. ...

पनवेल स्थानकावर मालगाडीचे चाक रुळावरून घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही  - Marathi News | Wheel of freight train derailed at Panvel station Fortunately there were no casualties | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल स्थानकावर मालगाडीचे चाक रुळावरून घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही 

पनवेल जवळ एक मालगाडी रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली. ...