लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News, मराठी बातम्या

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
नाराज गोपीनाथ मुंडेंची उद्धव ठाकरेंनी दोनदा भेट घेतली होती, अन्...  - Marathi News | Uddhav Thackeray met angry Gopinath Munde twice, but ... issue of pankaja munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाराज गोपीनाथ मुंडेंची उद्धव ठाकरेंनी दोनदा भेट घेतली होती, अन्... 

गोपीनाथ कन्या पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुढे काय करायचं? कोणता मार्ग निवडायचा ...

गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढण्याचा ठराव भाजपाने मांडला होता, पण... - Marathi News | BJP had proposed to remove Gopinath Munde from the party Says Prakash Shendage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढण्याचा ठराव भाजपाने मांडला होता, पण...

मी भाजपा सोडणार नसून बंडखोरी माझ्या रक्तात नसल्याचा खुलासा भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केला. ...

भाजपा सोडण्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी केला मोठा खुलासा - Marathi News | Rebellion is not in my blood - Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा सोडण्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी केला मोठा खुलासा

मी भाजपा सोडणार नसून बंडखोरी माझ्या रक्तात नसल्याचा खुलासा भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केला. ...

अखेर पंकजा मुंडेंच्या फेसबुक पेजवर कमळ दिसलं; पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम - Marathi News | pankaja munde new facebook post show bjp symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर पंकजा मुंडेंच्या फेसबुक पेजवर कमळ दिसलं; पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम

ट्विटरवरून भाजप हा शब्द हटला असला तरी पंकजा यांच्या फेसबुकवर कमळ दिसलं आहे. ...

नाराज पंकजा मुंडेंच्या भेटीला विनोद तावडे; एकनाथ शिंदेंना मिळालेल्या बंगल्यावर खलबते - Marathi News | vinod tawde came to meet Pankaja Munde's home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाराज पंकजा मुंडेंच्या भेटीला विनोद तावडे; एकनाथ शिंदेंना मिळालेल्या बंगल्यावर खलबते

पंकजा यांनी त्यांच्या ट्विटरवरून भाजपाचा नामोल्लेख काढून टाकला होता. यामुळे चर्चांना पक्षांतराच्या चर्चांना उत आला होता. ...

पंकजा मुंडे भाजप सोडून काही वेगळ करतील हे वाटत नाही : शरद पवार - Marathi News | does not think Pankaja Munde will do anything other than BJP: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे भाजप सोडून काही वेगळ करतील हे वाटत नाही : शरद पवार

याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्या पक्षातच राहणार असून त्या पक्षांतर करणार या अफवा असल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते.  ...

पंकजा मुंडे, रोहिणी खडसेंचा पराभव झाला नसून त्यांना पाडले - एकनाथ खडसे - Marathi News | Pankaja Munde, Rohini Khadse were not defeated but defeated - Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंकजा मुंडे, रोहिणी खडसेंचा पराभव झाला नसून त्यांना पाडले - एकनाथ खडसे

जळगाव येथील ‘मुक्ताई’ बंगल्यावर खडसे यांची भेट घेऊन पंकजा मुंडे यांच्या नाराजी नाट्यावर तसेच राज्यातील घडामोडींवर त्यांचे मत जाणून घेतले.  ...

पंकजा नाराज आहेत का? कोणावर, कशासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | why Pankaja upset? On whom, for what? Discussion in the political circle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा नाराज आहेत का? कोणावर, कशासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा

ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभागात आपल्याला निर्णयांचे फारसे स्वातंत्र्य नव्हते. ...