बीड जिल्ह्यात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच अंबाजोगाईसाठी योगेश्वरी देवीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून ते मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. ...
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी काल परळीच्या मोर्चात केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात आ. सुरेश धस यांनी केला आहे. ...
भाजपने देखील मराठा आरक्षणाचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. परंतु, न्यायालयाने राज्य सरकारचा आरक्षणाचा निर्णय अवैध ठरवला होता. परंतु, भाजपने योग्य पाठपुरावा करून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला. ...