लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
प्रकाश झा यांनी अनुराग कश्यपवर साधला निशाणा; 'गँग ऑफ वासेपूर'मधून बाहेर काढण्याविषयी म्हणाले 'जे राजकारण केलं जातं त्यांना..' - Marathi News | panchayat-3-vidhayak-pankaj-jha-take-a-dig-on-anurag-kashyap-calls-timid-and-spineless-to-him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रकाश झा यांचं अनुराग कश्यपवर टीकास्त्र; म्हणाले, 'जे राजकारण केलं जातं त्यांना..'

Pankaj jha: 'गँग ऑफ वासेपूर' या सिनेमात पंकज त्रिपाठी यांनी साकारलेली सुल्तान कुरैशी ही भूमिका प्रथम पंकज झा यांना ऑफ झाली होती. परंतु, त्यांची निवड झाल्यानंतर अचानक त्यांना या सिनेमातून काढण्यात आलं . ...

Celebrities Farming हे सेलिब्रिटी करतात शेतात काम, कशी करतात शेती? - Marathi News | Celebrities Farming this Celebrities work in the fields, how do they farming? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Celebrities Farming हे सेलिब्रिटी करतात शेतात काम, कशी करतात शेती?

तुम्हाला माहितीये का. बॉलिवूडचे असेही काही सेलिब्रिटी आहेत जे प्रसिद्धीसाठी नव्हे, तर आवड आणि मातीविषयी असलेल्या प्रेमामुळे शेती करतात. ...

Mirzapur 3 Release Date: 'मिर्झापूर ३’ सीरिज कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या… - Marathi News | Amazon Prime Video Mirzapur Season 3 Release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 3 Release Date: 'मिर्झापूर ३’ सीरिज कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

आता 'मिर्झापूर ३' संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. ...

'पंचायत'मधील 'विधायक'चा पंकज त्रिपाठींवर हल्लाबोल? म्हणाला - "तुम्ही त्यांना आदर दिला नाही तर..." - Marathi News | panchayat fame pankaj jha accused actor pankaj tripathi for glorify his struggle days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत'मधील 'विधायक'चा पंकज त्रिपाठींवर हल्लाबोल? म्हणाला - "तुम्ही त्यांना आदर दिला नाही तर..."

'पंचायत' या गाजलेल्या वेबसिरीजमधील विधायकने पंकज त्रिपाठींवर निशाणा साधत मोठा खुलासा केलाय (panchayat 3, pankaj jha, pankaj tripathi) ...

माधव मिश्रा पुन्हा येतोय नवी केस लढवायला, 'क्रिमिनल जस्टीस 4' ची घोषणा, पाहा व्हिडीओ - Marathi News | criminal justice 4 webseries announcement pankaj tripathi Madhav Mishra is coming again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधव मिश्रा पुन्हा येतोय नवी केस लढवायला, 'क्रिमिनल जस्टीस 4' ची घोषणा, पाहा व्हिडीओ

क्रिमिनल जस्टीसचा नवीन सीझन अर्थात क्रिमिनल जस्टीस 4 ची घोषणा झालीय (criminal justice 4, pankaj tripathi) ...

पंकज त्रिपाठींच्या बहिणीच्या अपघाताचा व्हिडीओ आला समोर; CCTV फुटेज पाहून येईल अंगावर काटा - Marathi News | cctv-video-of-pankaj-tripathi-sister-accident-surfaced-car-blown-to-pieces-after-hitting-divider | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींच्या बहिणीच्या अपघाताचा व्हिडीओ आला समोर; CCTV फुटेज पाहून येईल अंगावर काटा

Pankaj tripathi: या भीषण अपघातात पंकज यांच्या भावोजींचा मृत्यू झाला आहे. तर, बहिणीवर उपचार सुरु आहेत. ...

पंकज त्रिपाठींच्या भावोजींचं अपघाती निधन, बहिणीची तब्येत नाजूक; उपचार सुरु - Marathi News | Pankaj Tripathi lost his brother in law in an accident his sister in critical condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींच्या भावोजींचं अपघाती निधन, बहिणीची तब्येत नाजूक; उपचार सुरु

सध्या बहिणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याने पंकज त्रिपाठी आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ...

'मिर्जापुर 3' मधून मुन्ना भैय्याचा पत्ता कट; अभिनेत्याने केलं कन्फर्म - Marathi News | mirzapur-3-divyendu-sharma-aka-munna-bhaiya-confirms-he-is-not-part-of-new-season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्जापुर 3' मधून मुन्ना भैय्याचा पत्ता कट; अभिनेत्याने केलं कन्फर्म

Mirzapur 3: द्विवेंदू शर्मा यापुढे मिर्झापूर सीरिजमध्ये झळकणार नसून या मालिकेतून त्याचा पत्ता कट होण्यामागे मोठं कारण असल्याचं त्याने सांगितलं आहे. ...