लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
'कालिन भैया' फेम पंकज त्रिपाठीच्या लेकीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, तिच्या सौंदर्याचं होतंय कौतुक - Marathi News | 'Kaalin Bhaiya' fame Pankaj Tripathi's daughter enters Bollywood, her beauty is being praised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कालिन भैया' फेम पंकज त्रिपाठीच्या लेकीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, तिच्या सौंदर्याचं होतंय कौतुक

Pankaj Tripathi: अभिनेता पंकज त्रिपाठीने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. आता त्याची मुलगी १८ वर्षांची झाली असून ती आपल्या सौंदर्याने लोकांची मने जिंकत आहे. ...

"सार्वजनिक व्यासपीठावर...", पंकज त्रिपाठींचंही रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य - Marathi News | pankaj tripathi reacts on ranveer allahbadia case says everyone should know their limits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सार्वजनिक व्यासपीठावर...", पंकज त्रिपाठींचंही रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य

रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर पंकज त्रिपाठी स्पष्टच बोलले ...

'किंग खान'च्या सिनेमासोबत रिलीज झाला, १२५ कोटींचा गल्ला जमवला! पाहिलाय का हा चित्रपट? - Marathi News | Fukrey 3 Mid Budget Movie Earned 125 Crore Competed With Shahrukh Khan Jawan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'किंग खान'च्या सिनेमासोबत रिलीज झाला, १२५ कोटींचा गल्ला जमवला! पाहिलाय का हा चित्रपट?

अगदी शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट असून हसून हसून तुमचं पोट दुखेल. ...

Fact Check :"भाजपावाल्यांना सांगा, मी मूर्ख नाही"; AAP ने शेअर केलेला पंकज त्रिपाठीचा 'तो' Video एडिटेड - Marathi News | Fact Check AAP shares altered video of Pankaj Tripathi asking people 'not to vote for BJP' | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :"भाजपावाल्यांना सांगा, मी मूर्ख नाही"; AAP ने शेअर केलेला पंकज त्रिपाठीचा 'तो' Video एडिटेड

Fact Check : अभिनेता पंकज त्रिपाठी भारतीय जनता पक्षाला (भाजप) मतदान करण्याच्या विरोधात बोलल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. ...

"अब भौकाल और बडा होगा!" 'मिर्झापूर' सिनेमाची घोषणा, 'या' दिवशी होणार सिनेमा रिलीज - Marathi News | mirzaur webseries now turn into movie starring pankaj tripathi ali fazal divyandu sharma abhishek banerjee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अब भौकाल और बडा होगा!" 'मिर्झापूर' सिनेमाची घोषणा, 'या' दिवशी होणार सिनेमा रिलीज

गाजलेल्या 'मिर्झापूर' वेबसीरिजचा आता सिनेमा येणार असून त्याविषयीचा व्हिडीओ समोर आलाय (mirzapuar) ...

"लव्ह मॅरेजमुळे सासूबाई आजही नाराज"; लग्नाच्या २० वर्षानंतर पंकज त्रिपाठींच्या पत्नीने व्यक्त केली खंत, म्हणाल्या... - Marathi News | bollywood actor pankaj tripathi wife mridula tripathi revealed in interview about says mother in law hasnt accepted me til date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लव्ह मॅरेजमुळे सासूबाई आजही नाराज"; लग्नाच्या २० वर्षानंतर पंकज त्रिपाठींच्या पत्नीने व्यक्त केली खंत, म्हणाल्या...

मिर्झापूर’ फेम अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. ...

पंकज त्रिपाठींना आवडतो तसा गरमागरम फक्कड चहा करण्याची रेसिपी- ४ मसाले-चाय बनेगा गजब - Marathi News | Pankaj Tripathi’s Special Masala Tea Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पंकज त्रिपाठींना आवडतो तसा गरमागरम फक्कड चहा करण्याची रेसिपी- ४ मसाले-चाय बनेगा गजब

Pankaj Tripathi’s Special Masala Tea Recipe : चहा नेमका किती उकळवावा? मसाला चहा परफेक्ट करण्यासाठी टिप्स ...

'स्त्री २' इतिहास रचणार! २००-३०० कोटींचा क्लब तर सोडा सिनेमाने कमावले थेट इतके कोटी - Marathi News | Stree 2 creates history soon to enter in 600 cr club massive collection on box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री २' इतिहास रचणार! २००-३०० कोटींचा क्लब तर सोडा सिनेमाने कमावले थेट इतके कोटी

मॅडॉक फिल्म्सच्या या हॉरर कॉमेडीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ...