त्यांच्या पत्नी जयादेवी यांचे २०१२ मध्ये निधन झाले. तो आघात त्यांनी सहन केलाच परंतू कौटुंबिक अनेक धक्के सहन करत ते हिंमतीने उभे राहिले होते. सडोलीच्या जमादार घराण्याचा कणाच त्यांच्या निधनाने मोडला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाचाही ते कणा होते. ...
अडीच वर्षांनंतर त्यांनी अध्यक्ष बदलाबाबत नाव काढले नाही व तसा विषयही चर्चेत आला नाही. आता कागलला सलग पाच वर्षे अध्यक्षपद मिळाले असल्याने करवीर तालुक्यास ही संधी मिळावी अशी भावना कार्यकर्त्यांतून आहे. ...