लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंचायत समिती

पंचायत समिती, मराठी बातम्या

Panchayat samiti, Latest Marathi News

टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा; रूई येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात..! - Marathi News |    Supply of contaminated water through tankers; Rui villagers endanger health ..! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा; रूई येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात..!

अंबड तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

भंडारा पंचायत समितीसमोर संगणक परिचालकांचे धरणे - Marathi News | Holding of computer operators before the Bhandara Panchayat Committee | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा पंचायत समितीसमोर संगणक परिचालकांचे धरणे

डिजीटल महाराष्ट्र संकल्पनेत महत्वाची भुमिका पार पाडणाºया राज्यातील हजारो संगणक परिचालकांकडे शासन गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहेत. भंडारा तालुक्यात एकूण ९४ ग्रामपंचायतीचा समावेश असून ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक आणि सुसूत्रतेने चालावा, ...

अकोला पंचायत समितीमध्ये बदली झालेल्या शिक्षकांची सेवापुस्तकासाठी अडवणूक - Marathi News |  Transitional teacher servicebook in Akola panchayat samiti | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पंचायत समितीमध्ये बदली झालेल्या शिक्षकांची सेवापुस्तकासाठी अडवणूक

शिक्षकांना अंतिम वेतन प्रमाणपत्र व मूळ सेवापुस्तकासाठी अडवणूक करण्याचा प्रकार अकोला पंचायत समितीमध्ये सुरू असल्याने शिक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

पं.स.च्या गाळ्यातील अतिक्रमण हटविले - Marathi News |  Removed encroachment on Pt | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पं.स.च्या गाळ्यातील अतिक्रमण हटविले

पंचायत समितीने बांधकाम केलेल्या दुकानाच्या गाळ्यांमध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केले. ही बाब पंचायत समितीला माहित होताच पंचायत समितीने पोलिसांची मदत घेत सोमवारी अतिक्रमण हटविले. त्यामुळे जवळपास दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

मंगरुळपीर पंचायत समिती; वृक्ष लागवडीतील रोपे पडली अडगळीत - Marathi News |  Mangarulpir Panchayat Samiti; Tree planting seedlings kept a side | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर पंचायत समिती; वृक्ष लागवडीतील रोपे पडली अडगळीत

वृक्षरोपे योग्यरित्या ठेवून, ती जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते; परंतु मंगरुळपीर पंचायत समितीत वेगळेच चित्र दिसत आहे. ...

ग्रामसेवकांचे जालना जिल्ह्यात धरणे आंदोलन - Marathi News | Agitation to hold village servicemen in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ग्रामसेवकांचे जालना जिल्ह्यात धरणे आंदोलन

ग्रासेवक, ग्रामसेविका पद रद्द करून केवळ पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करावी, यासह इतर विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. ...

सहा पंचायत समित्यांचे बीडीओ जिल्ह्याबाहेर - Marathi News | Six Panchayat Samitis BDO's transfer outside district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सहा पंचायत समित्यांचे बीडीओ जिल्ह्याबाहेर

अकोला : ग्रामविकास विभागाने गेल्या काही दिवसात गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटाच लावला. ... ...

झीरो पेंडन्सी नावालाच - Marathi News | Zero pendency; what's reality ? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :झीरो पेंडन्सी नावालाच

झीरो पेंडन्सीच्या नावाखाली प्रशासनाकडून निव्वळ पसारा आवरण्याचे काम होत आहे. ...