लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

सेंट जॉन कॉलेज जवळ ट्रक,टेम्पो आणि दोन मोटरसायकलची धडक; सहाजण जखमी - Marathi News | A truck, tempo and two motorcycle collisions near St. John's College | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सेंट जॉन कॉलेज जवळ ट्रक,टेम्पो आणि दोन मोटरसायकलची धडक; सहाजण जखमी

पालघर-मनोर महामार्ग रस्त्यावरील नंडोरे नाका ह्या भागात अपघाताच्या अनेक घटना घडू लागल्या असून अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

धक्कादायक! प्रेयसीच्या आई व बहिणीला जाळण्यासाठी 'तो' पेट्रोल घेऊन आला होता! - Marathi News | Shocking! He had come with petrol to burn his girlfriend's mother and sister! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेयसीच्या आई व बहिणीला जाळण्यासाठी 'तो' पेट्रोल घेऊन आला होता!

लग्न मोडल्याचा राग ठेवून मुलीच्या आईवर व लहान बहिणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न पालघर पोलिसांनी हाणून पाडला ...

चाईल्ड पोर्नोग्राफी फेसबुकवर वायरल केल्याने गुन्हा दाखल - Marathi News | Child pornography viral on facebook, offence filed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाईल्ड पोर्नोग्राफी फेसबुकवर वायरल केल्याने गुन्हा दाखल

फेसबुकवरून अल्पवयीन मुलांचे लैंगिक साहित्य प्रसारित केलेल्या नऊ अश्लील व्हिडीओ नालासोपारा तुळिंज पोलिसांनी जप्त केले आहेत. ...

जंगलाचे अधिकार मिळणार; आदिवासींवरील अन्यायासंदर्भात राज्यपालांचा पालघर दौरा - Marathi News | Forest rights; Governor visits Palghar to address injustice to tribal people | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जंगलाचे अधिकार मिळणार; आदिवासींवरील अन्यायासंदर्भात राज्यपालांचा पालघर दौरा

रोजगार, पाणी आणि जंगलाचे कायद्याप्रमाणे जे अधिकार दिलेले आहेत, ते आदिवासींना मिळत नाहीत. ...

खारफुटीला वाचवू या; एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | Let's save salty; NSS student participation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खारफुटीला वाचवू या; एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

पाणथळ जागा संवर्धन दिन ...

पालघर नगर परिषदेला मिळणार अत्याधुनिक मुख्यालय; एकनाथ शिंदे यांचे आदेश - Marathi News | Palghar city council to get state-of-the-art headquarters; Order of Eknath Shinde | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर नगर परिषदेला मिळणार अत्याधुनिक मुख्यालय; एकनाथ शिंदे यांचे आदेश

जिल्ह्यातील इतर नगर परिषद मुख्यालयांनाही मिळणार नवी झळाळी ...

सफाळ्यातील लालठाणे गावात खोदकामात सापडल्या पुरातन मूर्ती - Marathi News |  The ancient idols found in the village of Lalthane in Safali are excavated | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सफाळ्यातील लालठाणे गावात खोदकामात सापडल्या पुरातन मूर्ती

खोदकाम सुरू असताना गावाच्या पश्चिमेकडे गुरुवारी चार मूर्ती सापडल्या आहेत. ...

बोर्डीत १-२ फेब्रुवारीला चिकू महोत्सव; दोन लाख पर्यटक, नागरिक भेट देण्याचा अंदाज - Marathi News | Chiku Festival in Bordeaux February 4-7; Two million tourists, estimated to be citizens | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बोर्डीत १-२ फेब्रुवारीला चिकू महोत्सव; दोन लाख पर्यटक, नागरिक भेट देण्याचा अंदाज

पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोर्डी, घोलवड आणि परिसरातील गावांमध्ये चिकू फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ...