हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी दहशतवादी हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझावर हवाई हल्ले केले, आता जमिनीवरूनही त्या प्रदेशावर हल्ले चढविले जात आहेत. ...
इस्रायली लष्कराने गाझाचा उत्तरी भाग रिकामा करण्याचा इशारा तेथील नागरिकांना दिला होता. तेव्हापासून, अल जझीराचे ब्युरो चीफ वाएल अल-दहदौह आपल्या कुटुंबासह तेथून मध्य गाझातील नुसिरत कॅम्पमध्ये आले होते. येथील छावणीतच त्यांचे कुटुंब राहत होते. ...
Israel-Hamas War : भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी बुधवारी सांगितले की, भारताने इतर अनेक देशांप्रमाणे हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे. ...
israel hamas war 2023 : हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची तयारी कशी केली आणि यासंदर्भातील माहिती इस्रायलपासून कशी लपवून ठेवली, याची नवी माहिती समोर आली आहे. ...
आतापर्यंत, केवळ अमेरिकेनेच इतर चार मिसाइल पाडल्याची माहिती समोर आली होती. या कारवाईत सौदी अरेबियाचा वाटा असल्याची कल्पना कुणालाही नव्हती. हे मिसाइल्स इस्रायलच्या दिशेने जात होती, असे अमेरिकेने म्हटले आहे. ...
गाझावर रात्रभर आणि सोमवारी पहाटे झालेल्या इस्रायली हल्ल्यात जवळपास ७० जणांचा मृत्यू झाल्याचे गाझा पट्टीमधील दहशतवादी संघटना हमासच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...