लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पलक तिवारी

Palak Tiwari latest news, मराठी बातम्या

Palak tiwari, Latest Marathi News

Palak Tiwari पलक तिवारी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. तिने 'रोजी - द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. 'रोझी - द केफ्रॉन चॅप्टर' हा हॉरर सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज खानही दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी पलक 'बिजली' गाण्यात हार्दिकसोबत दिसली झळकली आहे.
Read More
श्वेता तिवारीची लेक होणार सैफ अली खानची सून? इब्राहिम-पलकमध्ये जवळीक वाढली; Video व्हायरल - Marathi News | Ibrahim Ali Khan and Palak Tiwari starkids dating last night out video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता तिवारीची लेक होणार सैफ अली खानची सून? इब्राहिम-पलकमध्ये जवळीक वाढली; Video व्हायरल

गर्दीतून इब्राहिमने पलकला जवळ घेत कारमध्ये बसवलं. यानंतर सोशल मीडियावर त्यांनी रिलेशनशिप ऑफिशियल केलं आहे का अशा चर्चा सुरु झाल्या. ...

'भारतात पाकिस्तानी कलाकारांना..'; पलक तिवारीचं फोटोशूट पाहून संतापले पाक युजर्स, उठवली टिकेची झोड - Marathi News | 'Pakistani artists in India..'; Pak users got angry after seeing Palak Tiwari's photoshoot, started a strike | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भारतात पाकिस्तानी कलाकारांना..'; पलक तिवारीचं फोटोशूट पाहून संतापले पाक युजर्स, उठवली टिकेची झोड

Palak tiwari: पलकने एका प्रसिद्ध पाकिस्तानी डिझायनरसाठी फोटोशूट केलं असून हे फोटो पाहून पाकिस्तानी युजर्समध्ये संतापाची लाट उसळली आहे. ...

पलक तिवारीने 'छोटे नवाब'सोबत केलं नववर्षाचं स्वागत, चेहरा लपवताना दिसले स्टारकिड्स - Marathi News | Ibrahim Ali Khan and Palak Tiwari celebrated new year together both hid faces while walking out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पलक तिवारीने 'छोटे नवाब'सोबत केलं नववर्षाचं स्वागत, चेहरा लपवताना दिसले स्टारकिड्स

इब्राहिम अली खान त्याच्या गुड लुक्समुळे कायम चर्चेत असतो. ...

कार्तिक स्टारर 'भूल भुलैया-3'मध्ये पलक तिवारीची एन्ट्री? 2024 मध्ये सुरू होणार शूटिंग - Marathi News | Palak Tiwari's entry in Karthik starrer 'Bhool Bhulaiya-3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक स्टारर 'भूल भुलैया-3'मध्ये पलक तिवारीची एन्ट्री? 2024 मध्ये सुरू होणार शूटिंग

'भूल भुलैया 3' चे शूटिंग फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे. ...

अमाप संपत्तीचा मालक असलेला सलमान वापरतो फाटके शूज; साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं - Marathi News | salman-khan-is-the-owner-of-2900-cr-property-still-wears-torn-shoes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमाप संपत्तीचा मालक असलेला सलमान वापरतो फाटके शूज; साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं

Salman khan: सुपरस्टार असूनही सलमान वापरतो फाटके शूज; फर्रेच्या स्क्रिनिंगला फाटके बूट घालून पोहोचला भाईजान ...

इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी एकमेकांना करताहेत डेट, मिठी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ibrahim Ali Khan and Palak Tiwari are dating each other, the video of them hugging has gone viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी एकमेकांना करताहेत डेट, मिठी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

Ibrahim Ali Khan And Palak Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान सध्या चर्चेत आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. ...

एवढा कसला माज? पलक तिवारीने इशान खट्टरला केलं इग्नोर, Video पाहून नेटकऱ्यांनी साधला निशाणा - Marathi News | palak tiwari showed attitude to ishan khatter at award night netizens trolled actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एवढा कसला माज? पलक तिवारीने इशान खट्टरला केलं इग्नोर, Video पाहून नेटकऱ्यांनी साधला निशाणा

काल मुंबईत एक अवॉर्ड सोहळा पार पडला. यावेळी अनेक कलाकारांनी ग्रँड एंट्री घेतली. ...

जास्त मेकअप केला तर आई खूप रागावते! पलक तिवारी सांगतेय, आईच्या शिस्तीचा धाक... - Marathi News | Palak Tiwari reveals that mom Shweta Tiwari is very strict about Palak's makeup and beauty products | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्त मेकअप केला तर आई खूप रागावते! पलक तिवारी सांगतेय, आईच्या शिस्तीचा धाक...

Shweta Tiwari Warned Palak Tiwari For Her Heavy Makeup: अभिनेत्री असली म्हणून काय झालं... खूप मेकअप झाला तर अभिनेत्री पलक तिवारी हिलाही तिच्या अभिनेत्री आईचे म्हणजेच श्वेता तिवारीचे बोलणे खावे लागतात.... ...