PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि इफ्तिखार अहमद यांनी आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धुमाकुळ घातला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी करून अनेक विक्रम मोडले. ...
ज्यांनी लष्करप्रमुख पदावर बसविले, जिया उल हकने त्यांनाच फसवले. नंतर फासावरही चढवले...११ वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर स्वत:च्या जिवाची भिती वाटू लागली होती. ...