लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

किंग कोहलीकडून बाबरचं 'विराट' कौतुक अन् पाकिस्तानी कर्णधार भारावला, म्हणाला... - Marathi News |   Pakistan captain Babar Azam has narrated the incident of his first meeting with Virat Kohli and praised the Indian player  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीकडून बाबरचं 'विराट' कौतुक; पाकिस्तानी कर्णधार भारावला, म्हणाला...

babar azam and virat kohli : आशिया चषक २०२३ मध्ये पाकिस्तानने जोरदार सुरूवात करून विजयी सलामी दिली. ...

Asia Cup: बुमराह, राशीद, ज्युनियर मलिंगा की आणखी कोण... ६ पैकी कोण ठरणार X फॅक्टर? - Marathi News | Asia Cup 2023 India Jasprit Bumrah Pakistan Naseem Shah Sri Lanka Junior Malinga Matheesha Pathirana Know about X factor bowling options | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup: बुमराह, राशीद, ज्युनियर मलिंगा की आणखी कोण... ६ पैकी कोण ठरणार X फॅक्टर?

कोणता गोलंदाज गाजवणार आशिया कप? पाहा तुमच्या आवडत्या खेळाडूचं नाव यादीत आहे का? ...

पाकिस्तान, बाबर आजमने पूर्ण जोर लावला; पण भारताचा अन् विराट कोहलीचा विक्रम नाही तोडू शकले - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Pakistan became a second team to biggest margin of win by runs in Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान, बाबर आजमने पूर्ण जोर लावला; पण भारताचा अन् विराट कोहलीचा विक्रम नाही तोडू शकले

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. ...

पाकिस्तानची आशिया चषकात दणक्यात सुरुवात, नेपाळवर २३८ धावांनी विजय - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Pakistan beat Nepal by 238 runs in the first match, Shadab Khan take 4 wickets, Babar Azam and Iftikhar Ahmed scored century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची आशिया चषकात दणक्यात सुरुवात, नेपाळवर २३८ धावांनी विजय

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि इफ्तिखार अहमद यांनी आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धुमाकुळ घातला. ...

बाबर आजम- Iftikhar Ahmed यांची रेकॉर्ड ब्रेकिंग आतषबाजी; विराटसह अनेकांच्या विक्रमाची ऐशी तैशी! - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Babar Azam & Iftikhar Ahmed registered 3rd Highest Partnership in ODI Asia Cup, break Ajinkya Rahane & Virat Kohli record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजम- Iftikhar Ahmed यांची रेकॉर्ड ब्रेकिंग आतषबाजी; विराटसह अनेकांच्या विक्रमाची ऐशी तैशी!

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि इफ्तिखार अहमद यांनी आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धुमाकुळ घातला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी करून अनेक विक्रम मोडले. ...

Babar Azam, इफ्तिखार अहमद यांची रेकॉर्ड तोड खेळी! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नेपाळवर दादागिरी - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Babar Azam  scored 151 runs from 131 balls including 14 Fours and 4 Sixes, Iftikhar Ahmed 109* ( 71 balls), Pakistan 6/342 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Babar Azam, इफ्तिखार अहमद यांची रेकॉर्ड तोड खेळी! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नेपाळवर दादागिरी

कर्णधार बाबर आजम, मोहम्मद रिझवान अन् इफ्तिखार अहमद यांनी नेपाळच्या गोलंदाजांची दैना उडवली. बाबर-इफ्तिखार यांनी निर्दयीपणे गोलंदाजांना बदडले अन् १३१ चेंडूंत २१४ धावांची विक्रमी भागीदारी केली. बाबर आणि इफ्तिखार यांनी शतक झळकावले.  ...

नेपाळविरुद्ध Babar Azam चे शतक; वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करून विराट कोहलीला पुन्हा मागे टाकले - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : RECORD: BABAR AZAM BECOMES THE FASTEST TO 19 ODI HUNDREDS IN HISTORY  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेपाळविरुद्ध Babar Azam चे शतक; वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करून विराट कोहलीला पुन्हा मागे टाकले

बाबरने वन डे कारकिर्दीतील १९वे शतक आज पूर्ण केले. संघ अडचणीत असताना बाबरने मॅच्युअर इनिंग्ज केली अन् साऱ्यांनी त्याचे कौतुक केले. त्याने वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ...

हास्यास्पद! मोहम्मद रिझवान बॅट क्रिजवर ठेवायलाच विसरला; R Ashwin ने घेतली शाळा, Video - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Watch Video of Brain-fade error by Mohammad Rizwan ( 44) , he doesn't ground his bat and pakistan lost 4th wicket in 124 runs, R Ashwin give advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हास्यास्पद! मोहम्मद रिझवान बॅट क्रिजवर ठेवायलाच विसरला; R Ashwin ने घेतली शाळा, Video

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : प्रथमच आशिया चषक खेळणाऱ्या नेपाळने पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळतेय. ...