लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

भारताने आशिया कप जिंकताच शोएब अख्तर म्हणाला- "तुम्ही आम्हाला फसवलंत, दगा दिलात..." - Marathi News | Team India won the Asia Cup against Sri Lanka Ex Pakistan cricketer Shoaib Akhtar said You cheated us betrayed us | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताने आशिया कप जिंकताच शोएब अख्तर म्हणाला- "तुम्ही आम्हाला फसवलंत, दगा दिलात..."

शोएब अख्तरच्या या आरोपाचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सविस्तर ...

'पुढच्या महिन्यात पाकिस्तानातून भारतात परतणार अंजू', पती नसरुल्लाहचा दावा, सांगितलं असं कारण - Marathi News | Anju will return to India from Pakistan next month says her husband Nasrullah told the reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पुढच्या महिन्यात पाकिस्तानातून भारतात परतणार अंजू', पती नसरुल्लाहचा दावा, सांगितलं असं कारण

राजस्थानातील अल्वर येथील रहिवासी असलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिची नवी ओळख फातिमा अशी आहे. तिने 25 जुलैला आपला 29 वर्षीय बॉयफ्रेंड नसरुल्लाहसोबत लग्न केले. ...

IND vs SL : "श्रीलंकेविरूद्ध जिंकणे सोपे नाही, सावध राहा...", शोएब अख्तरचा भारतीय संघाला सल्ला - Marathi News |   asia cup 2023 final IND vs SL It's not easy to win against Sri Lanka, Shoaib Akhtar says Team India should be careful  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"श्रीलंकेविरूद्ध जिंकणे सोपे नाही, सावध राहा...", शोएब अख्तरचा भारतीय संघाला सल्ला

India vs Asia Cup 2023 Final Match : आज भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. ...

पाकिस्तानात हाहा:कार! एका रात्रीत पेट्रोल २६, डिझेल १७ रूपयांनी महागले, नवे दर झोप उडवेल! - Marathi News | Pakistan caretaker government smashed people with another hike in fuel prices Petrol Diesel rates record high prompts furore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात हाहा:कार! एका रात्रीत पेट्रोल २६, डिझेल १७ रूपयांनी महागले, नवे दर झोप उडवेल!

सरकारने डीलर्सना मार्जिन वाढवण्यास दिली मंजुरी, गगनाला भिडले भाव ...

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानचे ‘खायला नाही दाणा, अन्..’  - Marathi News | A report by the Federation of American Scientists reveals that Pakistan's government is increasing its stockpile of nuclear weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानचे ‘खायला नाही दाणा, अन्..’ 

महागाई, आर्थिक तंगीतही अण्वस्त्रसाठा वाढवण्यावर भर, पाकिस्तान लष्कराच्या बेसकॅम्पवर त्यासाठी प्रक्षेपकही बसवण्यात आल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसत असल्याचे अहवालात म्हटले. ...

‘पॉलिग्राफ’, ‘व्हाइस लेअर’ चाचण्यांना कुरूलकरची संमती नाही; ‘एटीएस’चा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Kurulkar does not consent to 'polygraph', 'vice layer' tests; The court rejected the application of 'ATS' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पॉलिग्राफ’, ‘व्हाइस लेअर’ चाचण्यांना कुरूलकरची संमती नाही; ‘एटीएस’चा अर्ज न्यायालयाने फेटाळला

चाचण्यांसंबंधीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने एटीएसला मोठा धक्का बसला आहे..... ...

दहशतवाद्याला वाचविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायरिंग; तरीही जवानांनी... - Marathi News | Cover firing by Pakistan Army to save terrorist; soldiers shot down 3 jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्याला वाचविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायरिंग; तरीही जवानांनी...

पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर गोळीबार केला जात आहे. सुरक्षादलांकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. ...

भारताने फक्त मॅच नाही, तर 'सुवर्णसंधी' गमावली; खूश झाले पाकिस्तानी! - Marathi News | India miss chance to be No.1 in all formats after Asia Cup loss to Bangladesh in Asia Cup 2023 Super 4 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताने फक्त मॅच नाही, तर 'सुवर्णसंधी' गमावली; खूश झाले पाकिस्तानी!

बांगलादेशविरुद्ध आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या पराभवाने पाकिस्तानला खूप आनंद झालाय... कारण तसा त्यांचा फायदाच झालाय... ...