लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल - Marathi News | When will the Indus Water Treaty with Pakistan be restored Amit Shah spoke clearly, gave such an answer that Shahbaz will lose his sleep amit shah reaction on indus water treaty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल

Amit Shah Reaction On Indus Water Treaty : "आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द करणे सोपे नसते. मात्र, आम्हाला तो स्थगित करण्याचा अधिकार होता आणि आम्ही तेच केले..." ...

चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम? - Marathi News | Tensions between China and Pakistan will increase; RDO has successfully designed and developed a variety of radar systems | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?

भारतीय लष्कर हलके टँक 'जोरावर' चे उत्पादन देखील जवळजवळ पूर्ण झाले आहे, जे लडाख आणि सिक्कीम सारख्या उंचावरील प्रदेशांसाठी डिझाइन केले गेले आहे. ...

"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा - Marathi News | No matter how much I try for peace Donald Trump sadness after the Congo-Rwanda peace agreement, expressed his desire for the Nobel Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा

डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यांना नोबेल शांतता पुरस्कार न दिला गेल्याने नाराजी व्यक्त केली आहे... ...

पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी - Marathi News | Four Hindu siblings kidnapped in Pakistan, forced to convert Mother demands justice | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी

पाकिस्तानमध्ये चार हिंदू मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले असून मुलीच्या आईने जबरदस्तीने धर्म बदलल्याचा आरोप केला आहे. ...

आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय - Marathi News | Pakistan is the world s largest producer of rock salt India rejected it and is now knocking on the doors of other countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. यानंतर पाकिस्तानातील व्यापाऱ्यांना नवी बाजारपेठ शोधावी लागत आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसांनी राहत्या फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह - Marathi News | pakistani actress ayesha khan passes away at the age of 77 she was dead 7 days back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसांनी राहत्या फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

७ दिवस मृतदेह फ्लॅटमध्येच होता, शेजाऱ्यांनी दुर्गंधीमुळे केली तक्रार ...

'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली - Marathi News | Operation Sindoor: 'We requested India for ceasefire', Pakistan's Deputy Prime Minister's big confession regarding Operation Sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली

Operation Sindoor: भारतीय सैन्याने हवाई हल्ला करुन पाकिस्तानातील नूर खान-शोरकोट हवाई तळांचे नुकसान केल्याचेही पाक मंत्र्यांनी सांगितले. ...

कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं - Marathi News | No one gives free food...! Asim Munir-Donald Trump 'lunch politics' increased tension in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं

no free lunch pakistani media on donald trump and asim munir meeting महत्वाचे म्हणजे, इस्रायल-इराण युद्ध सुरू असतानाच त्यांना बोलावण्यात आले होते आणि आसिम मुनीर यांना व्हाइट हाउसमध्ये लन्च देण्याची किंमत वसूल केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. ...