चार वर्ग शिकून अक्षर ओळख असलेला डोंगरगाव येथील माधव वानोशा कुमरे हा देवीदेवता, व्यक्ती व इतर निसर्गसौंदर्याचे चित्र कोळशाच्या सहाय्याने अगदी पाच मिनिटात हुबेहुब रंगवतो. ...
गिरीपेठ येथील रहिवासी, ज्येष्ठ चित्रकार व लेखिका शकुंतला शिवाजीराव सातपुते यांचे बुधवारी निधन झाले. शहरात कि ल्ले चळवळ चालविणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश सातपुते यांच्या त्या आई होत. त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत नेत्रदान करण्यात आले. ...
गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत करणाऱ्या संस्थेसाठी आर्थिक पाठबळ देण्याच्या हेतूने एकत्रित आलेल्या कलाकारांच्या कला प्रदर्शनाला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला. ...