पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004 या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. Read More
शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व वरिष्ठ पक्षांच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वबाबत आपला विश्वास व्यक्त केला आणि राहुल गांधी यांना या पदावर राहण्याची विनंती केली. ...
भारतात पहिल्यांदाच आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले असे मोदी म्हणतात. प्रत्यक्षात मात्र, आमच्या काळात ही सर्जिकल स्ट्राइक झाले आणि ते कधी करण्यात आले त्याची तारीख आणि वेळ नुकतेच आम्ही देशासमोर आणले. ...
आम्ही सत्तेत आल्यास फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीशी राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार रद्द करणार नाही. मात्र करार अधिक चांगल्या पद्धतीने करुन अधिक राफेल विमाने विकत घेण्यात येतील, असे काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले. ...