लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम, मराठी बातम्या

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
काँग्रेसच्या काळात RBI 'चीयरलीडर'! चिदंबरम, प्रणव मुखर्जीं टाकायचे दबाव, माजी गव्हर्नरांचा दावा - Marathi News | congress-government-there-was-pressure-on-rbi-when-pranab-and-chidambaram-were-finance-ministers-d-subbarao-rbi-former-governor-book | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काँग्रेसच्या काळात RBI 'चीयरलीडर'! चिदंबरम, प्रणव मुखर्जीं टाकायचे दबाव, माजी गव्हर्नरांचा दावा

रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी आपल्या पुस्तकात अनेक मोठे दावे केले आहेत. प्रणव मुखर्जी आणि पी चिदंबरम जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा अर्थ मंत्रालय आरबीआयवर दबाव आणत असल्याचं त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलंय. वाचा काय म्हटलंय ...

दक्षिणेतील काँग्रेसचा ‘हा’ बालेकिल्ला राहणार शाबूत? - Marathi News | Will 'this' bastion of Congress in the south remain intact? in PC of p chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेतील काँग्रेसचा ‘हा’ बालेकिल्ला राहणार शाबूत?

तिरंगी लढत : कार्ती चिदंबरमसमोर अण्णाद्रमूकचे आव्हान ...

पक्षांतर्गत चर्चेनंतरच काँग्रेसची इतरांशी चर्चा; आघाडीशी बोलण्यासाठी ५ जणांची समिती - Marathi News | congress to talk with others only after intra party discussion a committee of 5 to talk to the alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षांतर्गत चर्चेनंतरच काँग्रेसची इतरांशी चर्चा; आघाडीशी बोलण्यासाठी ५ जणांची समिती

काँग्रेसच्या अशा अनेक प्रदेश समित्या इंडिया समूहाच्या विरोधात आहेत. ...

“देशात वाघ अन् हत्तींची गणना होते, मग जातनिहाय जनगणना का होऊ शकत नाही?”: पी. चिदंबरम - Marathi News | congress p chidambaram demand that central govt should do caste census | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशात वाघ अन् हत्तींची गणना होते, मग जातनिहाय जनगणना का होऊ शकत नाही?”: पी. चिदंबरम

Caste Census: जातनिहाय जनगणना केली नाही तर हे सरकार कुठल्या आधारांवर आरक्षण देणार आहे, अशी विचारणा पी. चिदंबरम यांनी केली आहे. ...

"बंगाल, बिहारमध्येही महिलांवर अत्याचार झाले, पण त्याची तुलना मणिपूरशी करणं योग्य आहे का?" - Marathi News | Manipur Violence cannot be compared with Bengal or Bihar woman harassments says Congress P Chidambaram to Pm Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंगाल, बिहारमधील महिला अत्याचाराच्या घटनांची तुलना मणिपूरशी करणं योग्य आहे का?"

काँग्रेसच्या चिदंबरम यांचा भाजपा आणि पंतप्रधान मोदींना सवाल ...

"विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेसचे 'विशेष स्थान' आहे पण..."; चिदंबरम यांचं सूचक विधान - Marathi News | Congress Veteran Leader P chidambaram says party has special place in opposition parties but now wait and watch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेसचे 'विशेष स्थान' आहे पण..."; चिदंबरम यांचं सूचक विधान

महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलल्याने काँग्रेसची सावध भूमिका ...

"...यामुळे चलनाच्या अखंडतेवर, स्थिरतेवर शंका निर्माण;" २ हजारांच्या नोटेवरून चिदम्बरम यांची टीका - Marathi News | this casts doubt on the integrity stability of the currency p Chidambaram s criticism on 2000 note | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...यामुळे चलनाच्या अखंडतेवर, स्थिरतेवर शंका निर्माण;" २ हजारांच्या नोटेवरून चिदम्बरम यांची टीका

दोन हजार रुपयांच्या नोटा सामान्य जनतेच्या गरजेच्या नव्हत्या, चिदम्बरम यांचं वक्तव्य. ...

महागाईवर सरकारचं लक्ष, वेळ येताच बॅंकाचं खासगीकरण होणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामन - Marathi News | Finance Minister Nirmala Sitharaman has said that central government is focusing on inflation and privatization of government banks will be done as soon as the time comes  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईवर सरकारचं लक्ष, वेळ येताच बॅंकाचं खासगीकरण होणार - निर्मला सीतारामन

माजी अर्थमंत्री पी चीदंबरम यांनी २ हजारची नोट चलनातून मागे घेण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारशी जोडले होते ...