लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
दाेन वर्षांची मुदत, चार वर्षे लाेटूनही धाराशिवची २०८ काेटींची भूमिगत गटार योजना रेंगाळलेलीच ! - Marathi News | Despite a two-year deadline and a four-year delay, Dharashiv's Rs 208 crore underground sewerage project is still delayed! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दाेन वर्षांची मुदत, चार वर्षे लाेटूनही धाराशिवची २०८ काेटींची भूमिगत गटार योजना रेंगाळलेलीच !

२०८ काेटींचा प्राेजेक्ट, आजवर अवघे ५० काेटी रुपये मिळाले आहेत. पालिकेच्या दाव्यानुसार ७० टक्के भाैतिक (फिजिकली) कामे पूर्ण झाली आहेत. ...

दारू पिऊन आलेल्या मुलाचा मारहाणीत मृत्यू; पित्यावर झाली खुनाच्या गुन्ह्याची नोंद - Marathi News | Drunk son beaten to death; father charged with murder | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दारू पिऊन आलेल्या मुलाचा मारहाणीत मृत्यू; पित्यावर झाली खुनाच्या गुन्ह्याची नोंद

तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यातही घेतले आहे. ...

पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'ने धडा शिकवला; उमरग्यात फटाके फोडून जल्लोष! - Marathi News | 'Operation Sindoor' destroys terrorist hideouts in Pakistan; Umarg celebrates by bursting crackers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'ने धडा शिकवला; उमरग्यात फटाके फोडून जल्लोष!

शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला ...

धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह - Marathi News | Dharashiv: Car taken away saying 'I'm coming out', body later found in water under bridge | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह

Latest Crime news in Marathi: तुळजापूर तालुक्यात एका व्यावसायिकाचा मृतदेह एका पुलाखाली आढळून आल्याने खळबळ उडाली. दुकानातून कार घेऊन बाहेर पडलेल्या व्यावसायिकाचा मृत्यू कसा झाला, याबद्दल काहीही समोर आले नाही. ...

वरकमाईचा मोह आला अंगलट; ४ हजारांची लाच घेताना ३१ वर्षीय तलाठी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | The lure of high income backfired; 31-year-old Talathi caught by ACB while taking a bribe of Rs 4,000 | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वरकमाईचा मोह आला अंगलट; ४ हजारांची लाच घेताना ३१ वर्षीय तलाठी एसीबीच्या जाळ्यात

एसीबीचे पथक तलाठ्याच्या धाराशिव येथील आणि मूळ गाव शिरसाव येथील घराची झडती घेत आहे. ...

चाैदा ‘सीसीटीव्ही’ ची नजर चुकवून चाेरट्यांनी डाव साधला; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | Dharashiv: Thieves evade CCTV surveillance; Property worth lakhs stolen in house burglary | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चाैदा ‘सीसीटीव्ही’ ची नजर चुकवून चाेरट्यांनी डाव साधला; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

गावात चाैदा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, या सर्व कॅमेऱ्यांची नजर चुकवून चाेरट्यांनी घर फाेडले. ...

'ते' नमुने कॅल्शिअम क्लाेराईडचे निघाले, आता पाेलिसांना ‘परंडा ड्रग्ज केस’चा करायचा पुन्हा तपास! - Marathi News | Police should reinvestigate the 'Paranda drugs case'! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'ते' नमुने कॅल्शिअम क्लाेराईडचे निघाले, आता पाेलिसांना ‘परंडा ड्रग्ज केस’चा करायचा पुन्हा तपास!

अधिक तपासासाठी परवानगी : गुन्ह्यातील कागदपत्रे मिळविण्यासाठी न्यायालयास विनंती ...

उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; बोरी शिवारात वीज कोसळून शेतकरी ठार - Marathi News | Unseasonal rain with stormy winds in Umarga taluka; Farmer killed by lightning in Bori Shivar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; बोरी शिवारात वीज कोसळून शेतकरी ठार

वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसाराेपयाेगी साहित्याचे नुकसान झाले. ...