पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
चीनने बनावट सोशल मीडिया अकाउंट्सचा वापर करून एआय आणि व्हिडीओ गेमच्या फोटोंचा प्रचार केला. यामध्ये चिनी शस्त्रांनी नष्ट केलेल्या विमानांचे कथित अवशेष दाखवले. ...
जवानाचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीचे तिच्या भाऊजीसोबतच (बहिणीचा पती) अनैतिक संबंध आहेत. तसेच, आपली अवस्थाही इंदूरच्या 'राजा रघुवंशी' सारखी होऊ नये, अशी भीतीही त्याला सतावू लागली आहे. देवेंद्र सिंह राजावत असे या जवानाचे नाव आहे. त्याने पत्नीपासून संर ...
'दैनिक जंग'च्या वृत्तानुसार, आसिम मुनीर यांनी मे महिन्यात भारतासोबत झालेल्या चार दिवसांच्या संघर्षावरही भाष्य केले. ७ ते १० मे दरम्यानच्या या संघर्षात पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत, विजय मिळवल्याचा खोटा दावाह त्यांनी ...
भारत आणि पाकिस्तानमधील मे महिन्यातील तणावपूर्ण संघर्षावेळी चीनने फ्रेंच राफेल लढाऊ विमानांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक खोटी ... ...