शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

पुणे : त्यांना त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे; ऑपरेशन सिंदूर कारवाईचे शरद पवारांकडून अभिनंदन

नागपूर : आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'

राष्ट्रीय : लादेनची मदत, कसाबला प्रशिक्षण अन्... भारताने हवाई हल्ल्यात उडवून दिले हाफिज सईदचे महत्त्वाचे ठिकाण

आंतरराष्ट्रीय : एक हल्ला झाला आता दिल मांगे मोर... छत्रपती संभाजीनगरमध्ये मागणी काय? | Operation Sindoor

आंतरराष्ट्रीय : भारताने पाकला धडा शिकवताच पहेलगाम हल्ला पीडितांची पहिली प्रतिक्रिया... | Operation Sindoor | SA4

आंतरराष्ट्रीय : Operation Sindoor: भारताने मध्यरात्री पाकिस्तानची झोप उडवली पहा काय केलं... | India attack

आंतरराष्ट्रीय : “भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन

राष्ट्रीय : Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 

फिल्मी : Operation Sindoor : अब मिट्टी में मिल जाओगे..., भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक

फिल्मी : Operation Sindoor : जय हिंद की सेना...!, 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट