Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा दार यांनी केला. ...
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर मोहिमेदरम्यान भारताने पाकिस्तानातील नूर खान लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याची पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी कबूली दिली. ...
पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील (LoC) पाकव्याप्त काश्मीर (PoK) च्या पुढच्या भागात अँटी-एंट्री ड्रोन सिस्टीमची तैनाती वाढवली आहे. त्यांनी रवळकोट, कोटली आणि भिंबर सेक्टरमध्ये नवीन मानवरहित काउंटर एरियल सिस्टीम बसवल्या आहेत. ...
Asim Munir News: ऑपरेशन सिंदूरवेळी आमच्यावर चौफेर दबाव असताना अल्लाहच्या मदतीने पाकिस्तानी लष्कराला वाचवले. तेव्हा आम्ही आम्हाला दैवी मदत मिळत असल्याचे पाहिले, असा दावा आसिम मुनीर यांनी केला. ...