पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
१० वर्षांत नौदलाच्या ताफ्यात ४० युद्धनौका व पाणबुड्यांचा समावेश झाला आहे. सध्या १३८ युद्धनौका ताफ्यात असून लवकरच हा आकडा १५० वर जाण्याची शक्यता आहे. ...
शहीद अग्निवीराचे कुटुंब विविध लाभांपासून वंचित, आपण अग्निवीर योजनेच्या वैधतेला आव्हान देत नसून, ती योजना ‘भेदभावपूर्ण’ आहे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे, असे याचिकेत म्हटले आहे. ...
भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी दिल्लीत झालेल्या स्फोटावरून पाकिस्तानचे वाभाडे काढले. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर लष्करप्रमुखांनी हे विधान केले. ...