दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Symptoms In Kids: देशात ओमायक्रॉनचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. यातच लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण होत असल्यानं पालकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ओमायक्रॉनची लक्षणं नेमकी कोणती आणि आता आणखी एका लक्षणाची त्यात भर पडली आहे. ...
ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना तिसऱ्या डोसची गरज आहे का? खरोखरच तिसऱ्या डोसची गरज आहे, की नाही, कसे ओळखावे? हे ओळखण्याची पद्धत काय? याला किती पैसे लागतात? जाणून घ्या... ...