लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, फोटो

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron Variant : भयावह! 'ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट आला समोर; आढळला तब्बल 57 देशांत, अत्यंत वेगाने होतोय संसर्ग' - Marathi News | Omicron Variant Sub variant of omicron corona virus strain detected in 57 countries fast spreading who | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! 'ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट आला समोर; आढळला तब्बल 57 देशांत, अत्यंत वेगाने होतोय संसर्ग'

Omicron Variant : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. ...

Omicron Variant : चिंताजनक! 'ओमायक्रॉनचा धोका टळलेला नाही; निर्बंध हटवणं पडेल महागात'; WHOचा धोक्याचा इशारा - Marathi News | Omicron Variant who cautions against declaring early victory or giving up in covid 19 fight | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! 'ओमायक्रॉनचा धोका टळलेला नाही; निर्बंध हटवणं पडेल महागात'; WHOचा धोक्याचा इशारा

Omicron Variant : जागतिक आरोग्य संघटना (WHO) जगातील सर्व देशांना कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराबद्दल सातत्याने धोक्याचा इशारा देत ​​आहे. ...

Coronavirus: Omicron च्या सब-व्हेरिएंट BA.2 नं चिंता वाढवली; यूकेच्या रिसर्चमध्ये नवा दावा - Marathi News | Coronavirus: Omicron's sub-variant BA.2 is spreading quickly than BA 1, UK Study Report | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Omicron च्या सब-व्हेरिएंट BA.2 नं चिंता वाढवली;UK च्या रिसर्चमध्ये नवा दावा

Coronavirus New Variant: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा जगातील अनेक देशात कोरोनाची लाट पसरली. ...

अमेरिकेत डेल्टा ऐवजी ओमायक्रॉनने सर्वाधिक मृत्यू; जगभरात एका दिवसात 34.12 लाख नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus Live Updates America omicron has caused higher increase in daily death count than delta variant | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत डेल्टा ऐवजी ओमायक्रॉनने सर्वाधिक मृत्यू; जगभरात एका दिवसात 34.12 लाख नवे रुग्ण

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता ओमायक्रॉनने देखील चिंता वाढवली आहे. ...

Corona Vaccine : चिंताजनक! लस न घेणाऱ्यांसाठी कोरोना ठरतोय 'काळ'; लसीकरणाबाबत सरकारचा मोठा खुलासा - Marathi News | coronavirus vaccine vital for life saving in delhi icmr and ncdc chief made big revelation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! लस न घेणाऱ्यांसाठी कोरोना ठरतोय 'काळ'; लसीकरणाबाबत सरकारचा मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीकरणाबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली असून सरकारने मोठा खुलासा केला आहे. ...

CoronaVirus News: 'तो' परत आलाय! दुसऱ्या लाटेत धोकादायक ठरलेला आजार परतला; मुंबईत पहिला रुग्ण सापडला - Marathi News | omicron will black fungus make comeback in third wave of covid 19 what experts says | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'तो' परत आलाय! दुसऱ्या लाटेत धोकादायक ठरलेला आजार परतला; मुंबईत पहिला रुग्ण सापडला

CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मृत्यूंना कारणीभूत ठरलेला आजार परतला ...

Omicron Variant : मोठा दिलासा! ओमायक्रॉनची लागण झाली तरी आता नो टेन्शन, कारण...; रिसर्चमध्ये खुलासा - Marathi News | Omicron Variant immunity after omicron variant infection might help to defend against coronavirus delta other variants | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मोठा दिलासा! ओमायक्रॉनची लागण झाली तरी आता नो टेन्शन, कारण...; रिसर्चमध्ये खुलासा

Omicron Variant : जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता ओमायक्रॉन य़ा नव्या व्हेरिएंटने आणखी चिंता वाढवली आहे. ...

Coronavirus: ओमायक्रॉन संक्रमण झालंय की नाही?; शरीरात सर्वात पहिलं दिसतं 'हे' लक्षण - Marathi News | Corona virus: What are the symptoms of Omicron infection? | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉन संक्रमण झालंय की नाही?; शरीरात सर्वात पहिलं दिसतं 'हे' लक्षण

Coronavirus New Variant: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. ...