दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Coronavirus: कोरोनाच्या नव्या Omicron Variantमुळे उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh Assembly Election) पाच राज्यांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलता येतात का? निवडणूक पुढे ढकलल्यास काय होतं? ...
experts warning on Omicron, Cotton Mask used: ओमायक्रॉनने लोकांना पुन्हा एकदा मास्क कोणता वापरावा यावर विचार करण्यास भाग पाडले आहे. कापडी मास्क किती सुरक्षित हा प्रश्न आजही तसाच आहे. ...
बिल गेट्स यांनी संक्रमणासंदर्भात एकामागून एक सलग 7 ट्विट केले आहेत. आपण लवकरच महामारीच्या सर्वात वाईट काळातून जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता ख्रिसमस आणि नववर्षावर देखील ओमायक्रॉनचं सावट आहे. ...
Omicron Variant And CoronaVirus News : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. ...