शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

नागपूर : १७७ दिवसांनंतर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा उच्चांक, ४४ पॉझिटिव्ह

नाशिक : Omicron Variant : कोरोनाचा कहर! नववर्षाचे स्वागत अन् पोलिसांपुढे ‘ओमायक्रॉन’चे आव्हान

पुणे : पुणेकरांनो काळजी घ्या! शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे

आंतरराष्ट्रीय : काळजी वाढली! ओमायक्रॉनबाबत WHO ने व्यक्त केली चिंता, बघा भारतात किती वाढले रूग्ण?

राष्ट्रीय : Omicron in India: गेल्या 24 तासांत 9,195 कोरोनाग्रस्तांची नोंद, तर ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 781वर

मुंबई : लग्नाच्या 500 पत्रिका वाटल्या; आता कोणत्या शंभरांना बोलविणार?, फोन करून लग्नाला येऊ नका सांगण्याची कुटुंबावर आली वेळ

राष्ट्रीय : जर पंतप्रधानही अशा चुका करतील, तर कोणता बूस्टरही वाचवू शकणार नाही : संजय निरुपम

राष्ट्रीय : दिल्लीत कोरोना संक्रमण वाढले; यलो अलर्ट जारी

गडचिरोली : ज्येष्ठांनाे, ओमायक्राॅन राेखायचा तर बुस्टर साेडा, आधी पहिला डाेस घ्या

भंडारा : ओमायक्रॉन रोखायचाय; बूस्टर सोडा, आधी पहिला डोस घ्या !