शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

नागपूर : चिंता वाढली! उपराजधानीत आणखी तीन ओमायक्रॉनबाधितांची नोंद

पुणे : नववर्षात लसीकरणाची सुरुवात होणार; पुण्यात १५ - १८ वयोगटातील ५ लाख जणांना कोव्हॅक्सिन मिळणार

मुंबई : ...तर मुंबईत आजपासून दररोज 2000 रुग्ण सापडतील, आदित्‍य ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

आरोग्य : '2 आउट ऑफ 3' फॉर्म्युला ठरु शकतो Omicron वर प्रभावी, तज्ज्ञांनी सांगितला हा उपाय

अमरावती : ते साक्षगंधाकरिता आले नि लग्नच करून गेले...

आंतरराष्ट्रीय : मोठा दिलासा! ओमायक्रॉन व्हेरिअंटवर प्रभावी अँटिबॉडीची ओळख पटली, कोरोना लढ्यात मिळणार मदत

कोल्हापूर : Omicron : कोल्हापुरात ओमायक्रॉनचा शिरकाव; एक जण पॉझिटिव्ह

मुंबई : मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाचाही दोन दिवसांत निर्णय होणार

राष्ट्रीय : Coronavirus Vaccination : मुलांना कोरोना लस द्यायचीय खरी! पण पालकांना सतावतायत अनेक प्रश्न, तुम्हालाही?...

जरा हटके : Video : बोंबला! 'मास्कसोबत ब्रेकअप झालं', विना मास्क फिरणाऱ्या तरूणीने रिपोर्टरला दिलं अजब उत्तर