शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉनच्या 2 रुग्णांच्या संपर्कातील 500 जणांची चाचणी, पाच जणांना कोरोनाची बाधा

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉन भारतात, सर्वाधिक धोका कोणाला? जाणून घ्या संपूर्ण माहिती

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉन विषाणूची धडकी! संपर्कात आलेल्यांचा शोध देशभर वेगाने सुरू

अमरावती : ‘ओमायक्रॉन’, तपासणीसाठी १३ नमुने दिल्लीला

मुंबई : Global Vipassana Pagoda : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर पॅगोडा बंद!

मुंबई : Omicron Variant : मुंबईकरांना तूर्तास दिलासा; नऊपैकी सात कोरोना बाधित रुग्णांना ओमायक्रॉनची शक्यता कमी!

राष्ट्रीय : Omicron Variant: जगात वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनला रोखणं कठीण, आता..; तज्ज्ञांना चिंता

राष्ट्रीय : Omicron Variant: भारतात चिंता वाढली! दक्षिण आफ्रिकेतून परतलेले एकाच कुटुंबातील ४ जण पॉझिटिव्ह

छत्रपती संभाजीनगर : Omicron Variant: मोठा दिलासा, विदेशातून आलेले १८ जण आणि २ विदेशी नागरिकांचा रिपोर्ट निगेटिव्ह

आरोग्य : नवनवीन रुपं घेणारा हा कोरोना व्हायरस नेमका बदलतो कसा? जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच