शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

‘ओमायक्रॉन’, तपासणीसाठी १३ नमुने दिल्लीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 5:00 AM

जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना संक्रमितांचे नमुने पुण्याला बी.जे. मेडिकल व एनआयव्हीला (राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळा) पाठविण्यात येत आहे. या कालावधीत दर १५ दिवसांनी १५ याप्रमाणे साधारणपणे १४० नमुने यासाठी पाठविण्यात आलेले आहे. याचा अहवाल उशिरा प्राप्त होत आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूमुळेच जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचे संकट ओढावले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सध्या २९ देशांमध्ये नोंद झालेल्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटविषयी शासन स्तरावर गंभीरतेने घेतल्या जात आहे. यामध्ये ३० पेक्षा कमी सीटी व्हॅल्यू नसणारे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी दिल्लीला पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत अमरावतीतून १३ नमुने पाठविण्यात आल्याची माहिती आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना संक्रमितांचे नमुने पुण्याला बी.जे. मेडिकल व एनआयव्हीला (राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळा) पाठविण्यात येत आहे. या कालावधीत दर १५ दिवसांनी १५ याप्रमाणे साधारणपणे १४० नमुने यासाठी पाठविण्यात आलेले आहे. याचा अहवाल उशिरा प्राप्त होत आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूमुळेच जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचे संकट ओढावले होते. या व्हेरिएंटचा संक्रमण दर डेल्टापेक्षा अधिक असल्याने जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत चार महिन्यात ७० हजारांवर बाधित व १२०० वर नागरिकांचा मृत्यू झालेला आहे.आता २९ देशांमध्ये ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटची नोंद झालेली असतानाच भारतातदेखील दोन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेद्वारा अलर्ट जार करण्यात आलेला आहे. 

विदेशातून आले सात प्रवासी अमरावतीतईस्ट आफ्रिका, दुबई आदी देशांमधून सात प्रवासी सध्या अमरावतीला आले आहेत. यापैकी तीन प्रवाशांसोबत संवाद झाला व त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करण्यात आलेली आहे. अहवाल निगेटिव्ह आहे. सध्या ते विलगीकरणात आहेत. 

९० टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा किंवा डेल्टा प्लस

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविलेल्या नमुन्यांमध्ये ९० टक्के नमुने डेल्टा किंवा डेल्टा प्लस या विषाणूचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटची नोंद झाल्यानंतर पॉझिटिव्ह असणारे सर्व सॅम्पल आता दिल्ली प्रयोगशाळेला पाठविण्यात येत असल्याचे प्रयोगशाळेने सांगितले.

तर ओमायक्रॉन सस्पेक्टेड जिन्स

रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर ‘एस’ जिन ड्रापआऊट करतात. यामध्ये दोन प्रकारचे जिन्स असतात. एक स्क्रिमिंग जिन्स, ज्याला ‘एन’ किंवा ‘ओ’ म्हणतात. दुसरे कन्फरेटरी जिन्स असतात. यामध्ये ओआरएस बी, आरडीआयसी किंवा ‘एस’ जिन असतात. यापैकी ‘एस’ जिन येथे ॲम्पिफ्लाय होत नाही. यासाठी पॉझिटिव्ह ‘एस’ जिन्स स्क्रिमिंग करावा लागतो. मात्र, ‘एस’ जिन मिळाल्यास ‘सस्पेक्टेड ओमायक्राॅन’ म्हणून नमुना पाठवावा लागतो. 

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉन