lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Independence Day 2022: पुढच्या दोन ऑलंम्पिकमध्ये भारत पदकांची लयलूट करेल  - Marathi News | Independence Day 2022 India will loot the medals in the next two Olympics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Independence Day 2022: पुढच्या दोन ऑलंम्पिकमध्ये भारत पदकांची लयलूट करेल 

पुणे लोकमतभवनमध्ये ध्वजारोहण उत्साहात ...

CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांचे दावेदार असलेल्या 'या' ५ खेळाडूंनी सर्वांना केले निराश - Marathi News | These 5 medal contenders players disappointed everyone in the Commonwealth Games | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांचे दावेदार असलेल्या 'या' ५ खेळाडूंनी सर्वांना केले निराश

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार क्रीडा कौशल्य दाखवून तिरंग्याची शान वाढवली. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा शेवट सोमवारी झाला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरल ...

Olympics:आता ऑलिम्पिंकमध्येही रंगणार क्रिकेटचा थरार?, IOC ने केले सूचक विधान  - Marathi News | Cricket is likely to be included in the 2028 Olympics to be held in Los Angeles | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता ऑलिम्पिंकमध्येही रंगणार क्रिकेटचा थरार?, IOC ने केले सूचक विधान 

राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. ...

दाक्षिणात्य संस्कृतीने फेडले डोळ्यांचे पारणे, PM मोदींच्याहस्ते उद्घाटन - Marathi News | Southern culture paid off in the blink of an eye, inaugurated by PM Modi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दाक्षिणात्य संस्कृतीने फेडले डोळ्यांचे पारणे, PM मोदींच्याहस्ते उद्घाटन

पंतप्रधानांनी केले उद्घाटन ...

Commonwealth Games:८८ वर्षांपूर्वी 'या' पैलवानाने मिळवून दिले होते भारताला पहिले राष्ट्रकुल पदक  - Marathi News | 88 years ago, wrestler Rashid Anwar won India its first Commonwealth medal  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :८८ वर्षांपूर्वी 'या' पैलवानाने मिळवून दिले होते भारताला पहिले राष्ट्रकुल पदक 

तब्बल ८८ वर्षांपूर्वी भारताच्या पैलवानाने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक मिळवले होते. ...

"मला खूप दु:ख होत आहे...", राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर नीरज चोप्रा भावूक  - Marathi News | Neeraj Chopra has share an emotional post after getting out of the Commonwealth Games 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"मला खूप दु:ख होत आहे...", राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर नीरज चोप्रा भावूक 

सध्या क्रीडा विश्वात राष्ट्रकुल स्पर्धेचे वादळ वाहू लागले आहे. ...

Neeraj Chopra:नीरज चोप्राला कशी झाली होती दुखापत? हार न मानता पटकावले होते पदक, पाहा व्हिडीओ - Marathi News | Neeraj Chopra was injured in the athletics championships, watch the video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राला कशी झाली होती दुखापत? हार न मानता पटकावले होते पदक, पाहा व्हिडीओ

राष्ट्रकुल स्पर्धेला सुरूवात होण्याच्या दोन दिवस आधीच भारताला मोठा झटका बसला आहे. ...

माझ्या प्रशिक्षिकेचा होतोय छळ, बॉक्सर लवलिनाचा गंभीर आरोप - Marathi News | My trainer is being harassed, Boxer Lovlina's serious allegation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :माझ्या प्रशिक्षिकेचा होतोय छळ, बॉक्सर लवलिनाचा गंभीर आरोप

ऑलिम्पिक पदकविजेत्या बॉक्सर लवलिनाचा गंभीर आरोप ...