लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Wrestler Protest: बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट; कोणाकडे किती आणि कोणते मेडल? जाणून घ्या... - Marathi News | Wrestler Protest: Bajrang Punia, Sakshi Malik and Vinesh Phogat; Who has how many and which medals? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट; कोणाकडे किती आणि कोणते मेडल? जाणून घ्या...

भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ...

Dipa Karmakar SUSPENDED: ऑलिम्पिकपटू दिपा कर्माकर डोप चाचणीत दोषी, २१ महिन्यांच्या बंदीची कारवाई - Marathi News | DOPE Shame for Olympian gymnast Dipa Karmakar, suspended for 21 months for use of prohibitive substance  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकपटू दिपा कर्माकर डोप चाचणीत दोषी, २१ महिन्यांच्या बंदीची कारवाई

Dipa Karmakar SUSPENDED:  २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक्सच्या सर्वाधिक आव्हानात्मक प्रोडुनोव्हा प्रकारात भारताला पदकाचे स्वप्न दाखवणाऱ्या दिपा कर्माकरवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ...

Wrestlers Stage Protest: "ब्रिजभूषण सिंहकडून महिला खेळाडूंचा लैंगिक छळ", दुसऱ्या दिवशीही ऑलिम्पिक खेळाडू आंदोलनावर ठाम - Marathi News | Wrestlers Stage Protest Olympic Athletes protest in Delhi against Wrestling Federation of India President Brijbhushan Sharan Singh | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"ब्रिजभूषण सिंहकडून महिला खेळाडूंचा लैंगिक छळ", दिल्लीत ऑलिम्पिक खेळाडूंचे आंदोलन

Wrestlers Stage Protest: भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. ...

हरयाणाचे मल्ल ऑलिम्पिक गाजवताहेत, आपले पठ्ठे 'महाराष्ट्र केसरी'च्या 'आखाड्यात'च अडकलेत! - Marathi News | wrestler of Haryana winning Olympics medals and Maharashtra wrestler are stuck in the 'Akhada' of 'Maharashtra Kesari'! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हरयाणाचे मल्ल ऑलिम्पिक गाजवताहेत, आपले पठ्ठे 'महाराष्ट्र केसरी'च्या 'आखाड्यात'च अडकलेत!

पुण्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली अन् परंपरेनुसार त्यातही वाद झाला... ...

शिवराज राक्षेने ‘ऑलिम्पिक’मध्ये खेळावे : शरद पवार - Marathi News | Sharad Pawar said maharashtra kesari Shivraj Raksha should play in 'Olympics game | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवराज राक्षेने ‘ऑलिम्पिक’मध्ये खेळावे : शरद पवार

माेदी बागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा सत्कार करण्यात आला... ...

Gautam Gambhir: BCCIने भारतातील इतर ऑलिम्पिक खेळांसाठी 50 टक्के महसूल द्यावा - गौतम गंभीर  - Marathi News |  Gautam Gambhir has demanded that the BCCI should contribute 50 percent of the revenue to other sports in India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIने भारतातील इतर ऑलिम्पिक खेळांसाठी 50 टक्के महसूल द्यावा - गौतम गंभीर 

भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे मात्र देशात क्रिकेटने प्रगतीचे शिखर गाठले आहे. ...

ठाण्याच्या रूद्रांक्ष पाटीलने इतिहास घडविला; नेमबाजाने जिंकले २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट - Marathi News | Rudrankksh Balasaheb Patil of Thane earns India an Paris Olympic Games quota spot in men's 10m air rifle and won gold at the 2022 ISSF World Championships in Cairo. India's second Oly quota | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ठाण्याच्या रूद्रांक्ष पाटीलने इतिहास घडविला; नेमबाजाने जिंकले २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

Rudrankksh Balasaheb Patil - ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने कैरो येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ...

Kamalpreet Kaur Ban: धक्कादायक! भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर ३ वर्षांची बंदी! - Marathi News | Indian discus thrower Kamalpreet Kaur banned for 3 years by The Athletics Integrity Unit for prohibited substance Stanozolol | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धक्कादायक! भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर ३ वर्षांची बंदी!

कमलप्रीतवरील बंदी २९ मार्च २०२२ पासून लागू ...