भाजप सरकारने ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली. परिणामी ओबीसी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. हा भाजप सरकारचा ओबीसींना दडपण्याचा डाव आहे. ...
निवडणुकीपूर्वी पुढाऱ्यांनी दिलेले जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षाविरोधात ओबीसी बांधवांमध्ये रोष आहे. ...
सर्वसामान्यांच्या प्रगतीत अडथळा आणणाºयांना नागरिकांनी खाली खेचून त्यांना आपली जागा दाखवावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. ...
सर्वसामान्यांच्या प्रगतीत अडथळा आणणाºयांना नागरिकांनी खाली खेचून त्यांना आपली जागा दाखवावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. ...
ओबीसींना घटनादत्त अधिकार मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेतले होते. मात्र तत्कालीन स्थितीत त्यांना समजून घेण्यात कमी पडलेला ओबीसी समाज आणि तत्कालीन शासनाने ओबीसी बांधवांकडे फिरवलेली पाठ, त्याचेच परिणाम आजही भोगावे लागत आहेत. ...
निवडणुकीच्या राजकारणात धनशक्तीच्या जोरावर मतांची विभागणी करता येणे शक्य असते. तसेच एका रात्रीत मतदारांचे मन वळविण्याचाही प्रयत्न अनेकदा केला जातो. अशा राजकारणात बहुजन समाजाचे नेते, उमेदवार टिकून राहतीलच याची काही शाश्वती देता येत नाही. तरी देखील राजक ...