माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दोदडगाव ता. अंबड येथे माजी आमदार नारायण मुंडे यांनी मंडल स्तंभाची स्थापना केली आहे. या परिसराच्या विकासासाठी ५० कोटी रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणी उपस्थितांनी राजीव सातव यांच्याकडे केली ...
शासन ओबीसींची जनगणना करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. ओबीसी बरोबरच व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गाची सुध्दा स्वतंत्र जनगणना करावी, या मुख्य मागणीसाठी देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात देसाईगंज तालुक्यासह कुरखेडा, कोरची ...
सारथी संस्थेच्या कारभारामध्ये अनियमिता झाली असून, संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये संस्थेमध्ये मंजुरीपेक्षा अधिक रकमेच्या वाहनांची खरेदी, ...
२०२१ ची राष्ट्रीय जनगणना सुरू होणार असून या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेचा रकाना नसल्यामुळे या समाजाला मिळणाऱ्या शासनाच्या योजनांचा व आरक्षणाचा लाभ मिळत नाही. भविष्यातही तो मिळणार नाही. त्यामुळे भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणा ...
राजुरा नगरपालिकेच्या वतीने ना. विजय वडेट्टीवार व आमदार सुभाष धोटे यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटी, राजुरा विधानसभा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, किसान से ...
या वेळी दिलेल्या निवेदनातून स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९३१ मध्ये इंग्रजांच्या काळात ओबीसी जनगणना झाली होती. तेव्हापासून आजतागायत या स्वतंत्र भारतात ओबीसी किती आहे, याचा कोणताही पुरावा शासनाकडे नाही. ओबीसी जनगणना व्हावी, त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्ष ...
सन १८७१ ते १९३१ या ६० वर्षांत इंग्रज राजवटीत नियमित दर दहा वर्षांनी ओबीसीची जनगणना झाली आहे. १९३१ च्या शेवटच्या ओबीसी जनगणनेनुसार ओबीसीची संख्या ही ५२ टक्के आहे. २०२१ ची राष्ट्रीय जनगणना होऊ घातलेली आहे. या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणनेच ...