सोमवारी ओबीसी महासंघाच्या पदाधिकाºयांनी जि.प.कार्यालय गाठून पदाधिकाºयांची भेट घेतली. त्यांच्यापुढे ओबीसी विद्यार्थ्यांच्या गणवेशाची समस्या मांडली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जि.प.शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनी तसेच एससी, एसटी, ए ...
१६ मे १९८४ च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २० टक्के जागा राखीव होत्या. या जागांमधून बहुतांश इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. ...
खासदार रामदास तडस यांनी गुरुवारी सपत्नीक नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भारतात विविध क्षेत्रातून आपले अमुल्य योगदान देणाऱ्या ओबीसीमधील सर्व प्रवर्गाचे हित लक्षात घेऊन प्रस्तावित २०२१ ...
देशात ३७४४ जातींमध्ये विभागलेल्या ५२ टक्के ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याकरिता २०१२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा.अशी सर्व ओबीसी समाजाची जनभावना आहे.याबाबत आपण त्वरित निर्णय घेऊन होणाºया जनगणनेत याची प्रभावीपणे अ ...
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, शामकांत लेडे, विजय मालेकर, अशोक पोफळे, रमेश ताजने, सूर्यकांत साळवे, गणपती मोरे, विवेक खुंटेमाटे, योगेश पोतराजे यांच्या हस्ते अस्मिता रथयात्रेचा प्रारंभ झाला. बल्लारपूर तालुक् ...