कुणबी समाज संघटना गडचिरोलीच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी व लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा स्थानिक आरमोरी मार्गावरील सभागृहात रविवारी घेण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना नामदार फुके बोलत होते. ...
संवैधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी मंगळवारी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे मंगळवारपासून संविधान चौकात तीन दिवसीय साखळी उपोषण आयोजित केले आहे. ...
देशभरातील ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. २०१० रोजी झालेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात यावी. ...
राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींची ५२ टक्केपेक्षा अधिक संख्या असून त्यांना २७ टक्के आरक्षण दिले आहे. यासंदर्भात शासनाने ३१ जुलै रोजी अध्यादेश काढला आहे. याचा निषेध करत हा निर्णय शासनाने मागे घ्यावा व पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीस ...
ओबीसींचे तीन तुकडे करण्याविरोधात सर्वांनी एकत्र येत लढा उभारण्याची गरज आहे. केंद्र सरकारने न्या.रोहिणी आयोग नेमून आरक्षणाचा ओबीसींतील काही घटकांना लाभ होतो असे कारण देत ओबीसींचे तीन भाग करण्याचे काम सुरू केले आहे. ...