लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण, मराठी बातम्या

Obc reservation, Latest Marathi News

“चुकीचे सुरु आहे, आता त्यांना सर्व प्रकारचे आरक्षण हवे, मग ओबीसी संपलंच”: छगन भुजबळ  - Marathi News | chhagan bhujbal reaction over obc reservation manoj jarange statement about maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“चुकीचे सुरु आहे, आता त्यांना सर्व प्रकारचे आरक्षण हवे, मग ओबीसी संपलंच”: छगन भुजबळ 

Chhagan Bhujbal: कुणबी प्रमाणपत्र मिळाले तरी ओबीसीमध्ये दाखल होऊ शकत नाही, हा संभ्रम कसा तो आधी दूर करावा, अशी मागणी छगन भुजबळांनी केली. ...

ओबीसी आरक्षणास धक्का नाही,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी नेत्यांना शब्द; जातजनगणनाही करणार - Marathi News | No shock to OBC reservation, Deputy Chief Minister Fadnavis' words to OBC leaders; Caste census will also be done | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणास धक्का नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी नेत्यांना शब्द

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाची मागील दाराने ओबीसीत एन्ट्री होत असल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे. ...

NDA मध्ये ओबीसींना किती प्रतिनिधित्व? काँग्रेसच्या आरोपांवर पीएम मोदींनी यादीच वाचली - Marathi News | How much representation for OBCs in NDA? PM Modi read the list on Congress' allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA मध्ये ओबीसींना किती प्रतिनिधित्व? काँग्रेसच्या आरोपांवर पीएम मोदींनी यादीच वाचली

PM Modi Speech: केंद्र सरकारने ओबीसींसाठी कोणतेही काम केले नसल्याचे आरोप काँग्रेसने केला आहे. ...

'ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही'; देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन - Marathi News | A delegation of OBC community today met Deputy CM Devendra Fadnavis in Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही'; देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. ...

"छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतलीय, ती..."; चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | State President of BJP Chandrashekhar Bawankule has reacted to the statement of Minister Chhagan Bhujbal. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतलीय, ती..."; चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रा छगन भुजबळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

...त्यांना भडक विधानं करायची सवय; भुजबळांची भाषा शिंदे गटाला खटकली, थेट 'शाळा' घेतली! - Marathi News | shiv sena shinde group shambhuraj desai replied ncp ajit pawar group chhagan bhujbal statement on maratha and obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यांना भडक विधानं करायची सवय; भुजबळांची भाषा शिंदे गटाला खटकली, थेट 'शाळा' घेतली!

Shiv Sena Shinde Group Vs Chhagan Bhujbal: सर्व प्रक्रिया माहिती असून, त्याचा भाग असूनही छगन भुजबळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे शंभुराज देसाईंनी म्हटले आहे. ...

"... तर ओबीसींचं आरक्षण संपून जाईल"; जरांगेंवर निशाणा, भुजबळांचे सरकारला सवाल - Marathi News | Full reservation for OBCs will end, Chhagan Bhujbal's anger over Kunbi certificate for maratha after Manoj Jarange Patil | Latest beed News at Lokmat.com

बीड :"... तर ओबीसींचं आरक्षण संपून जाईल"; जरांगेंवर निशाणा, भुजबळांचे सरकारला सवाल

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आरे-तुरेच्या भाषेत बोलायचं हे योग्य आहे का, असे म्हणत भुजबळांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला. ...

आरक्षणाबाबत भुजबळांची ऑडिओ क्लिप व्हायरल, रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'राजकीय अस्तित्व...; - Marathi News | Chhagan Bhujbal's audio clip viral on OBC reservation, Rohit Pawar's reaction, said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाबाबत भुजबळांची ऑडिओ क्लिप व्हायरल, रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभा केलं आहे. ...