नुसरत जहाँ बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. अभिनेत्री असल्यासोबतच त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपाचे नेते सायंतन बसू यांचा साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता. Read More
Nusrat Jahan : नुसरत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. सर्वाधिक चर्चा होते ती तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंची. आता ती पुन्हा एकदा अशाच फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ...
नुसरतने (Nusrat Jahan) पहिल्यांदाच तिच्या नात्याबाबत जाहीरपणे वक्तव्य केलं आणि तिला साथ दिली आहे अभिनेता यशदास गुप्ता (Yash Dasgupta) याने. त्यांनी सांगितलं की, कशी त्यांची प्रेम कहाणी पुढे गेली. ...
Nusrat jahan: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या नुसरतने तिच्या बाळाचा म्हणजेच यीशानचा पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये यीशान छान खेळतांना दिसत आहे. ...