सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू म्हणून नोव्हाक जोकोव्हिच ओळखला जातो. त्याच्या नावावर कारकिर्दीत 70 हून अधिक जेतेपद आहेत, ग्रँडस्लॅम स्पर्धेत 13 जेतेपद त्याने जिंकली आहेत. Read More
US Open 2021; Novak Djokovic Vs. Daniil Medvedev: यंदाची अमेरिकन ओपन स्पर्धा अव्वल मानांकित नोवाक जोकोविचसाठी अत्यंत महत्त्वाची, प्रतिष्ठेची होती. कारण, ही ट्रॉफी जिंकून त्याला 'कॅलेंडर ग्रँडस्लॅम'चा विक्रम करण्याची संधी होती. ...
Novak Djokovic lost US Open Final: आजच्या एका सामन्याने जोकोविचला दोन इतिहास रचण्यापासून दूर ठेवले आहे. हा पराक्रम रॉजर फेडरर, राफेल नादाल यांनाही जमलेला नाही. ...
Novak Djokovic: जोकोविचच्या घराच्या भिंतीवर कृष्णाचे चित्र दिसत असल्याने भारतीय चाहते भारावले असून जोकोविच खरंच कृष्ण भक्त आहे का? अशी चर्चा सध्या रंगत आहे. ...
Wimbledon 2021, Novak Djokovic: सर्बियाच्या नोव्हाक जोकोविकने आज झालेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविकने इटलीच्या मॅटेयो बेरेट्टीनीवर मात केली. ...
जागतिक पुरुष क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू जोकोविचने १७ व्या मानांकित क्रिस्टियन गारिनचा ६-२, ६-४, ६-२ ने पराभव केला. तो ५० व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. ...