8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
पंतप्रधान मोदींनी नोट बंदीचा निर्णय घेताना मंत्रिमंडळाला खोलीत डांबून ठेवले होते. एवढा मोठा निर्णय घेत असताना त्यांनी कोणालाच विचारले नाही. असा, आरोप राहुल यांनी मोदींवर केला ...
नांदगाव: भारतीय स्टेट बँकेच्या भोंगळ्या कारभाराने ग्राहक त्रस्त झाले असून दि .१३ रोजी कॅशियर ने ग्राहकाला चक्क पाच हजार कमी दिले होते. नांदगांव शाखा भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यास गेलेल्या ग्राहक किसन सौंदाणे ( वय ६२) यांनी दोन तास रांगेत ताटकळतच उ ...
अडीच वर्षांपूर्वी चलनातून बाद केलेल्या ५00 व १000 रुपयांच्या एक कोटी रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती इस्लामपूर येथे लागले. जुन्या नोटा देऊन चलनातील नवीन नोटा घेण्यासाठी या नोटांची मोटारसायकलवरून वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अन्य एक संशय ...
नोटाबंदी, जीएसटीमुळे जवळपास 4 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याचा अहवाल नुकताच समोर आला होता. यावरून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दाच विरोधी पक्षांनी बनविला आहे. ...