कोणे एके काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाचे भरभरुन कौतुक करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार याच निर्णयाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. बक्सर जिल्ह्यातील नंदनमध्ये समिक्षा यात्रेसाठी ते गेले असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत नितीश कुमार थोडक्यात बचावले आहेत. ...
‘पद्मावती’ या चित्रपटास सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळून तो चित्रपटगृहांत झळकण्याआधीच त्याच्या विरोधात वक्तव्ये करण्याच्या वरिष्ठ पदांवरील राजकीय नेत्यांच्या प्रवृत्तीवर एकीकडे सर्वोच्च न्यायालाय मंगळवारी नाराजी व्यक्त करत असतानाच ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून, धनुष्य हे निवडणूक चिन्हही त्यांच्याच पक्षाला मिळाले. ...